राजसाहेब ठाकरे यांचे कोकणातले आवडते हॉटेल 🏤 Saffron Hotel दी जानकी 🔥 कुंभार माठ, मालवण जि.सिंधुदुर्ग
Автор: Hoy Maharaja Vlog
Загружено: 2024-11-02
Просмотров: 2363
राजसाहेब ठाकरे यांचे कोकणातले आवडते हॉटेल Saffron Hotel दी जानकी कुंभार माठ, मालवण जि.सिंधुदुर्ग.
तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथे असलेले कुंभारमाठ गाव. तिथे आहे सेक्टर हॉटेल दी जानकी या हॉटेलमध्ये
माननीय राजसाहेब ठाकरे माननीय उद्धव साहेब ठाकरे माननीय जरांगे पाटील साहेब माननीय नारायण राणे साहेब माननीय निलेश व नितेश राणे साहेब असे मोठे नेते
या हॉटेलमध्ये येऊन गेलेले आहेत राज साहेबांचे अतिशय आवडते हॉटेल आहे. त्याशिवाय माननीय वैकुंठवासी वामनराव पै काका हे सुद्धा इथे या हॉटेलमध्ये येत होते.
अतिशय स्वच्छता असलेले हॉटेल भव्य दिव्य असे आहे. त्याशिवाय इथले जेवण अतिशय स्वादिष्ट व सुंदर आहे. सर्व प्रकारचे दिशेस या हॉटेलमध्ये मिळतात. त्याशिवाय राहण्याची सुद्धा सोय उत्तम आहे. एसी व नोन एसी रूम उपलब्ध आहेत. तुम्ही जर कोकणात कुठलाही देवस्थानाला आलात. तर राहण्याची उत्तम सोय या हॉटेलमध्ये आहे. त्याशिवाय हॉटेलचे रेंट अगदी रिझनेबल आहेत. पार्किंगची व्यवस्था अतिशय सुंदर आहे. तुम्ही कोकणात आलात त्या हॉटेलला नक्की विजीट करा. तुमचे समाधान नक्की होईल. या हॉटेलचे मालक मा. विनय गावकर साहेब त्यांचा मोबाईल नंबर देत आहे. नक्की संपर्क करा.
श्री. विनय गावकर साहेब 094220 55167
आणि हा माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला आपल्यास Hoy Maharaja Vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद...... श्री स्वामी समर्थ
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: