काले-कुसगांव जिल्हा परिषद गट । NCP कार्यकर्ता पदाधिकारी संवाद मेळावा । mla sunil shelke यांचे भाषण
Автор: Dainik Maval दैनिक मावळ
Загружено: 2025-12-18
Просмотров: 1867
व्हिडिओबद्दल थोडक्यात - मावळ तालुक्यातील काले - कुसगांव जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा कार्यकर्ता संवाद मेळावा बुधवारी ( दि. १७ ) संपन्न झाला. या मेळाव्यास आमदार सुनील शेळके यांनी संबोधित केले. राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका उपाध्यक्ष संतोष राऊत यांच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे आणि अन्य पदाधिकारी व मोठ्या संख्येने जनसमुदाय विशेषतः महिलाभगिनी उपस्थित होत्या.
दैनिक मावळचे हे व्हिडिओ नक्की पाहा -
1. • मावळ पंचायत समिती कार्यालयात mla sunil she...
2. • pune zp election काले - कुसगांव गटात राष्ट...
3. • लोणावळा नगरपरिषद निवडणूक 2025 । नांगरगाव प...
'दैनिक मावळ'ला सोशल मीडियावर📱फॉलो करा
📘फेसबूक 👉🏻 / dainikmaval
🐦 ट्विटर 👉🏻 / dainikmaval
📸 इन्स्टाग्राम👉🏻 / dainikmaval
🌐 वेबसाईट 👉🏻 https://dainikmaval.com/
For Brands & Collaborations :
📱 7387537953
E-Mail - [email protected]
#maval #मावळ #sunilshelke #सुनीलशेळके #punenews #pune #पुणे #zpelection #जिल्हापरिषदनिवडणूक #election #निवडणूक #mavaltaluka #मावळतालुका #ncp #ncpmaval #राष्ट्रवादीकाँग्रेसपार्टी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: