Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Malad Station News : ट्रेनमध्ये धक्का लागला म्हणून जीवचं घेतला,मालाडच्या प्राध्यापकासोबत काय घडलं ?

Автор: Vishaych Bhari

Загружено: 2026-01-25

Просмотров: 12776

Описание:

#vishaychbhari #malad #MaladTrainIncident #OmkarShinde #maladstation

Malad Station News : ट्रेनमध्ये धक्का लागला म्हणून जीवचं घेतला,मालाडच्या प्राध्यापकासोबत काय घडलं ?

संध्याकाळची वेळ होती… मुंबईचं मालाड रेल्वे स्थानक नेहमीप्रमाणे गर्दीनं गजबजलेलं होतं. लोकल पकडण्यासाठी प्रत्येकाची धावपळ सुरु होती. दिवसभराचं काम संपवून कुणी घरी परतत होतं, तर कुणी नाईट शिफ्टसाठी निघालं होतं. याच गर्दीत ३१ वर्षांचा महाविद्यालयीन प्राध्यापक… आलोक सिंह देखील होता. नेहमीप्रमाणे तोही दिवसभराचे काम आपटून घराकडे निघाला होता, पण काही क्षणांतच होत्याचं नव्हतं झालं, ट्रेनमधून उतरत असताना आलोक सिंह यांचा समोर उभ्या असलेल्या २७ वर्षीय ओंकार एकनाथ शिंदेला हलकासा धक्का लागला. आणि या किरकोळ कारणावरून त्या दोघांमध्ये वाद झाला, “धक्का मारतो का ” एवढ्याशा शब्दांपासून सुरू झालेला हा वाद काही सेकंदांतच मोठ्या भांडणात बदलला. स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर, शेकडो लोकांच्या डोळ्यांसमोर, एका क्षणात रागाने माणुसकीवर मात केली. ओंकार शिंदेने खिशातून एक टोकदार वस्तू काढली… आणि ती थेट आलोक सिंह यांच्या पोटात घुसवली. क्षणातच रक्ताचा ओघ सुरू झाला. आलोक सिंह कोसळला… गर्दी गोंधळली… पण वेळ हातातून निसटली होती. रुग्णालयात पोहोचण्याआधीच एका प्राध्यापकाच्या कुटुंबाचा आधार कायमचा संपला. नेमकं हे प्रकरण काय आहे? एका धक्क्यावरून हत्या होईपर्यंत गोष्ट कशी पोहोचली? आरोपी ओंकार शिंदेने पोलिसांसमोर काय कबुली दिली? आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं काय दिसतंय ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सांगणारा हा व्हिडीओ.

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link : Vishaych Bhari FB

https://www.facebook.com/profile.php?...

instagram link :

  / vishayachbhari  

Our Website :

https://vishaychbhari.com

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You,
malad station news, malad station case, malad railway station news, malad railway station crime news, malad railway station stabbing case, malad station, malad station crime, malad station video, malad station murder, malad station market, malad railway station, mumbai malad station murder, malad station police action, malad news, malad local news, malad station railway station, malad station incident update, malad railway station crime, malad stabbing incident news, malad railway station murder

Malad Station News : ट्रेनमध्ये धक्का लागला म्हणून जीवचं घेतला,मालाडच्या प्राध्यापकासोबत काय घडलं ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Malad Station Murder Update: आलोक की हत्या के बाद पिता और चाचा भावुक कर देने वाला बयान | Mumbai

Malad Station Murder Update: आलोक की हत्या के बाद पिता और चाचा भावुक कर देने वाला बयान | Mumbai

Omkar ने Alok Singh यांची हत्या केली नाही, वकिलाच्या दाव्याने Mumbai Malad Local प्रकरणाला नवं वळण

Omkar ने Alok Singh यांची हत्या केली नाही, वकिलाच्या दाव्याने Mumbai Malad Local प्रकरणाला नवं वळण

Malad Crime News: मालाडमध्ये रक्तरंजित थरार, ट्रेनमधल्या वादातून प्रोफेसरला भोसकलं, आरोपी अटकेत

Malad Crime News: मालाडमध्ये रक्तरंजित थरार, ट्रेनमधल्या वादातून प्रोफेसरला भोसकलं, आरोपी अटकेत

Ambadas Danve on Uday Samant : ठाकरेंची साथ सोडणार? अंबादास दानवे काय म्हणाले?

Ambadas Danve on Uday Samant : ठाकरेंची साथ सोडणार? अंबादास दानवे काय म्हणाले?

Malad Station News: लोकलमधून उतरण्याचा वाद, प्राध्यापकाचा खून, Omkar Shinde १२ तासात कसा सापडला ?

Malad Station News: लोकलमधून उतरण्याचा वाद, प्राध्यापकाचा खून, Omkar Shinde १२ तासात कसा सापडला ?

Pudhari News | गिरीश महाजनांना भिडणाऱ्या भीमकन्या पुढारी न्यूजवर #girishmahajan #madhvijadhav

Pudhari News | गिरीश महाजनांना भिडणाऱ्या भीमकन्या पुढारी न्यूजवर #girishmahajan #madhvijadhav

Malad Station Crime | मुंबई लोकलमध्ये धारधार शस्त्रानं प्राध्यापकाला संपवलं | 4K Video | N18V

Malad Station Crime | मुंबई लोकलमध्ये धारधार शस्त्रानं प्राध्यापकाला संपवलं | 4K Video | N18V

Eknath Shinde यांचा स्वतंत्र गटनोंदणीचा निर्णय, Mumbai Mahapalika मधील वर्चस्वासाठी Shivsenaचा डाव?

Eknath Shinde यांचा स्वतंत्र गटनोंदणीचा निर्णय, Mumbai Mahapalika मधील वर्चस्वासाठी Shivsenaचा डाव?

В ЭТИ ОТВЕТЫ сложно ПОВЕРИТЬ! Пациентам СОВСЕМ ПЛОХО! | Палата 200

В ЭТИ ОТВЕТЫ сложно ПОВЕРИТЬ! Пациентам СОВСЕМ ПЛОХО! | Палата 200

Malad Local Train : पत्नीचा वाढदिवस, त्याच दिवशी Professor Alok चा गेला जीव, नातेवाईक काय म्हणाले?

Malad Local Train : पत्नीचा वाढदिवस, त्याच दिवशी Professor Alok चा गेला जीव, नातेवाईक काय म्हणाले?

Why No One Can Climb Mount Kailash? | The Mystery Revealed | Dhruv Rathee

Why No One Can Climb Mount Kailash? | The Mystery Revealed | Dhruv Rathee

मुंबईतील मालाड स्थानकावर किरकोळ वादातून प्राध्यापकाला संपवलं? Mumbai Malad Crime | SK3

मुंबईतील मालाड स्थानकावर किरकोळ वादातून प्राध्यापकाला संपवलं? Mumbai Malad Crime | SK3

Ультиматум Трампу / Полный разрыв отношений с Москвой

Ультиматум Трампу / Полный разрыв отношений с Москвой

Love Guru | Pori patva 7 divsat | Vinayak Mali comedy

Love Guru | Pori patva 7 divsat | Vinayak Mali comedy

Amruta Fadnavis यांच्याबद्दल गलिच्छ वक्तव्य,अंजली भारती नावाच्या गायिकेनं तोडले अकलेचे तारे

Amruta Fadnavis यांच्याबद्दल गलिच्छ वक्तव्य,अंजली भारती नावाच्या गायिकेनं तोडले अकलेचे तारे

Malad Crime Case News : मालाड प्राध्यापक हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांकडून मोठी अपडेट समोर

Malad Crime Case News : मालाड प्राध्यापक हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांकडून मोठी अपडेट समोर

Malad Crime News Update | मलाड रेल्वे स्थानकातील हत्या प्रकरणाचा नवा CCTV समोर

Malad Crime News Update | मलाड रेल्वे स्थानकातील हत्या प्रकरणाचा नवा CCTV समोर

😮БЕРЕЗОВЕЦ: Срочно! ЖУТКИЙ ПЕРЕВОРОТ в Китае. Си УСТРОИЛ ЧИСТКУ ТОП-ГЕНЕРАЛОВ. Вот, что ПРОИСХОДИТ

😮БЕРЕЗОВЕЦ: Срочно! ЖУТКИЙ ПЕРЕВОРОТ в Китае. Си УСТРОИЛ ЧИСТКУ ТОП-ГЕНЕРАЛОВ. Вот, что ПРОИСХОДИТ

तो कधीच रागावत नसे. हुशार होता. अश्या शांत स्वभावाच्या माणसाला खरे कोणी मारले ? मालाडची नेमकी कहाणी.

तो कधीच रागावत नसे. हुशार होता. अश्या शांत स्वभावाच्या माणसाला खरे कोणी मारले ? मालाडची नेमकी कहाणी.

खेटरांनी बडवावे अशा कोशारीला पद्मविभूषण कशासाठी ? मनुवाद्यांचा डाव समजून घ्या | By Ashish Magar Sir

खेटरांनी बडवावे अशा कोशारीला पद्मविभूषण कशासाठी ? मनुवाद्यांचा डाव समजून घ्या | By Ashish Magar Sir

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com