Malad Station News: लोकलमधून उतरण्याचा वाद, प्राध्यापकाचा खून, Omkar Shinde १२ तासात कसा सापडला ?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-01-25
Просмотров: 21342
#BolBhidu #MaladTrainIncident #OmkarShinde
अरे चल ना, आधी उतरु तर दे असे शब्द, कधी भ ची बाराखडी, तर कधी नातेवाईकांचा उद्धार, मुंबईच्या लोकलमधून प्रवास केला असेल, तर या गोष्टी कधीतरी कानावर पडल्या असतील, गर्दी प्रचंड असते, कुणाचा तरी कुणाला तरी धक्का लागतो, दोन मिनिटांचा राग असतो, राग संपला विषय संपतो, माणूस आपापल्या कामाला. पण शनिवारी संध्याकाळी मालाड रेल्वे स्टेशनवर जे घडलं, ते भीषण होतं. लोकलमधून उतरताना झालेल्या वादाचा राग एक जीव घेऊन गेला. मालाड स्टेशनला आधी कोण उतरणार यावरुन झालेला काही क्षणांचा वाद आणि ओंकार शिंदे याने आलोक सिंह या शिक्षकाचा निर्घृण खून केला. फक्त काही क्षणात. पण नेमकं घडलं काय ? आलोक सिंह कोण होते ? ओंकार शिंदे आणि त्यांच्यात जुना वाद होता का ? आणि पोलिसांनी ट्रॅप लावून ओंकार शिंदेला कसं पकडलं ? सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडीओ.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: