संमोहन शास्त्र म्हणजे काय ? जाणून घ्या संमोहन तज्ञ मा.श्री.राजेश वाळके सरांकडून
Автор: Rajesh Walke (Mindset Transformation Coach)
Загружено: 2023-04-04
Просмотров: 3712
संमोहन शास्त्र : Hypnotism seminar in Marathi
संमोहन ही एक अशी मानसिक स्थिती आहे की व्यक्ती आरामशीर आणि आत्म-जागरूक असते आणि एखाद्या व्यक्तीने दिलेल्या माहितीचे पालन करण्याची त्याची प्रवृत्ती असते, म्हणजेच त्याची माहिती क्षमता खूप वाढते. काहीतरी करण्याची त्याची इच्छाशक्ती आपोआपच नाहीशी झालेली असते.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: