एसआर मुदत वाढवा; “हात जोडून मला बोलू द्या” अशी खासदार बजरंग सोनवणे यांची विनंती!!!
Автор: महासंगर न्युज /Mahasangar News
Загружено: 2025-12-11
Просмотров: 6066
एस.आर. (SAR) नाव बदलण्याची मुदत केवळ एक महिना न ठेवता ती किमान तीन महिने वाढवावी, अशी ठाम मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सभागृहात केली. नागरिकांना पुरेसा वेळ मिळावा आणि प्रशासनाची प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी हा मुद्दा पुढे मांडण्यात आला.
हिवाळी अधिवेशनात प्रलंबित कामे, शासकीय योजना आणि लोकांच्या अडचणींबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.
👉 आणखी असे हिवाळी अधिवेशन अपडेट्स, राजकीय बातम्या आणि ग्राउंड रिपोर्ट्स पाहण्यासाठी आमचा चॅनेल फॉलो करा!
#SAR #NameChange #BajrangSonawane #Beed #Maharashtra #WinterSession2025 #हिवाळीअधिवेशन #PoliticalNews #LatestUpdates
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: