आमच्या गावातील १२५ वर्षे जुना घरचा गणपती | वसई | A 125 yr old Ganpati in our village | Vasai
Автор: Sunil D'Mello
Загружено: 2025-08-31
Просмотров: 4857
आमच्या गावातील १२५ वर्षे जुना घरचा गणपती | वसई | A 125 yr old Ganpati in our village | Vasai
माझा बालपणीचा मित्र आणि माझा गावकरी आनंद नाईक याच्या घरचा गणपती हा जवळपास सव्वाशे ते दीडशे वर्षे जुना आहे. आमच्या वटार गावातील हा सर्वांत जुना गणपती आहे.
यावर्षी आनंदने आमच्या परिसरातील जुनी घरे कशी असायची याचा सुंदर देखावा तयार केला आहे. यात जुन्या घराचा ओटा, स्वयंपाक घर आणि काही जुन्या वस्तू मांडून आपल्याला भूतकाळात जाऊन यायची सोय केलेली आहे.
आम्ही गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेलेलो असताना ही सर्व माहिती घ्यायचा प्रयत्न केलेला आहे.
हा व्हिडिओ आपल्याला आवडेल अशी आशा आहे धन्यवाद.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद!
विशेष आभार: श्री. आनंद नाईक व समस्त नाईक कुटुंबीय, वटार
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ sunil_d_mello
व्हॉट्सॲप चॅनल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaBg...
#ganpati #vasaiganpati #ganpati2025 #vasai #vasaiculture #vasaitradition #samvedi #oldhouse #oldhouses #oldhousesofmaharashtra #traditionalhouse #historicalhouse #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #sunildmelloshorts #Marathi #marathivlogs
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: