केळी पुरी | एकदा करून पहाचं पिकलेली केळी यापुढे कधीच नाही फेकून देणार | Bananapuri Recipe
Автор: Shidori
Загружено: 2019-12-31
Просмотров: 268806
केळीची पुरी/पिकलेल्या केळीची पुरी/ #bananapuri/kelichi Puri/केळी पुरी by shidori
केळपुरी/पिकलेल्या केळीच्या पु-या/गोड केळपुरी/केळाची गोड पुरी
एकदा करून पहाचं..पिकलेली केळी यापुढे कधीचं नाही फेकून देणार १००%खात्री
#shidori
#shilapatil
केळीची पुरी/पिकलेल्या केळीची पुरी/ #bananapuri/kelichi Puri/केळी पुरी by shidori
साहित्य:-
पिकलेली केळी तीन
साखर तीन चमचे
तुप एक चमचा
मीठ चिमुटभर
वेलचीपूड एक चमचा
बडीशेप भरड एक चमचा
बारीक रवा दोन चमचे
अर्धा चमचा डाळीचे पीठ
गव्हाचे पीठ गरजेनुसार
तेल तळण्यासाठी
कृती:-
एका मिक्सरच्या भांड्यात केळी+साखर+मीठ+बडीशेप+वेलचीपूड घालून वाटुन घ्यावे
मिश्रण एका बाऊल मध्ये काढून घ्यावे
त्यात तुप+ रवा+ डाळीचे पीठ मिक्स करावे
मावेल तेवढेचं गव्हाचे पीठ वापरुन घट्ट गोळा होईपर्यंत मळावे
दोन तास मुरत ठेवावे
दोन तासानंतर पुरी लाटावी व तळुन घ्यावी
पिकलेल्या केळीच्या पु-या तयार
करून पहाचं व त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका
Thank you
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: