वजन कमी करण्याचं डेली रुटीन असं असावं ! l Avantii Deshpande l EP- 2/2 | Behind The Scenes
Автор: Think Bank
Загружено: 2024-07-03
Просмотров: 44120
डाएट विचारात घेऊन सिझनल फूड आणि फेस्टिव्ह फूडचा आनंद कसा घ्यावा? साखर बंद करण्याचे काय फायदे आहेत?तुपाचा आहारात समावेश केला तर शरीरात काय बदल घडतात? Binge watching शरीरासाठी किती घातक आहे?जागरूक नागरिकांनी फूड लेबल्स कसे वाचावे? फ्रेश फूड मिळत नसेल तर फ्रोझन फूड घ्यावं का?
क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि गट हेल्थ एक्सपर्ट अवंती देशपांडे यांच्याशी खास बातचीत, भाग २...
00:00 Intro
01:14 चांगल्या आरोग्यासाठी 'या' गोष्टी कराव्यात
06:51 seasonal diet आणि festive diet
11:48 food labels कसे वाचावेत?
15:04 Frozen food खावं का?
17:11 Weight Loss करण्यासाठी उपाय काय?
#guthealth #diet #protein
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: