मऊ लुसलुशीत खमंग खुसखुशीत केळीचे बन्स
Автор: Ulka's kitchen
Загружено: 2025-12-04
Просмотров: 30999
आज आपण आपल्या किचनमध्ये केळ्याचे बन्स
करणार आहोत त्याचं साहित्य व कृती मी तुम्हाला दाखव ते.
साहित्य : दोन पिकलेली केळी दोन मोठे चमचे साखर एक मोठा चमचा दही मीठ तेल मैदा किंवा गव्हाचे पीठ.
कृती : प्रथम आपण जास्त पिकलेली दोन केळी घेऊन ती मिक्सर मध्ये घातले त्यामध्येच पिठीसाखर मीठ व दही घालायचं हे मिश्रण मिक्सरला चांगलं घुसळून घ्यायचं नंतर मिक्सिंग बाऊलमध्ये घेऊन त्यामध्ये मावेल एवढा मैदा घालायचा. पोळी इतकं घट्ट भिजवायचं नाही थोडं सैलसर भिजवायचं तर हे पीठ आठ तास तसंच ठेवायचं आठ तासानंतर आपण मळून घेऊन त्याच्या जाडसर बन्स लाटायचे व रिफाइंड तेलामध्ये ते खमंग तळून घ्यायचे खूपच छान लागतात.
##बनाना बनस#केळीचे बन्स रेसिपी मराठी#केळीचे बन्स#बनस रेसिपी मराठी#होम कुकिंग रेसिपी#Ulka's kitchen.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: