Kolhapur मधून विरोध, ११ जिल्ह्यांमध्ये मोजणी, Shaktipeeth Expressway साठी सरकारचा नवीन प्लॅन काय ?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-03-03
Просмотров: 110755
#BolBhidu #ShaktipeethExpressway #DevendraFadnavis
2023 मध्ये समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शक्तीपीठ महामार्ग बांधण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. सत्ताधारी पक्षाचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट असलेला गोवा ते नागपूरपर्यतचा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला होता . यासाठीचे भूसंपादनसुद्धा थांबवण्यात आलेले होतं. 2023 मध्ये या महामार्गाची घोषणा करण्यात आली होती, पण शेतकरी बांधवानी यास त्यांच्या जमिनी जाणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आणि अजूनही विरोध सुरूच आहे.
या विषयाला विरोध म्ह्णून स्थापन करण्यात आलेल्या संघर्ष समितीने "शेतजमिनी उध्वस्त करणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर 12 मार्चला मोर्चा आयोजित केलेल आहे आणि बारा हजार शेतकरी आपल्या बायका मुलांसह सहभागी होण्याचा निर्धार केलेला आहे. शक्तिपीठ महामार्ग म्हणजे शेतकऱ्यांचं मरण आणि हेच सरकारचं धोरण आहे का? असा सवाल कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय याचवेळेस कोल्हापूर जिल्ह्याला वगळता इतर 11 जिल्ह्यांमध्ये लवकरच संयुक्त मोजणी सुरू होईल असं समजतंय. थोडक्यात विषय चिघळत राहणार की चघळत राहणार हे अजून तरी स्पष्ट नाहीये. काय आहे संपूर्ण विषय ते समजून घेऊया.. आणि सरकारचा नवीन प्लॅन काय त्यावर नजर टाकूया.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: