तुमचे विचारच तुमचं भविष्य घडवतात | Power of Mind & Manifestation | Madhura Bondre | Marathi Podcast
Автор: Gappanchya Gavat
Загружено: 2025-08-02
Просмотров: 36360
Positive thinking, focus आणि action यांचं जादूई मिश्रण कसं यश घडवतं हे या व्हिडिओतून जाणून घ्या.
या प्रेरणादायी पॉडकास्ट मध्ये आपण मन, विचार, आणि ऊर्जा यांच्या अद्भुत संबंधांचा शोध घेतो. Manifestation म्हणजे केवळ इच्छा व्यक्त करणे नाही, तर ती इच्छा पूर्ण होईल असा गाढ विश्वास ठेवणे आणि त्यावर कृती करणे हा जीवन बदलणारा प्रवास आहे.
माधुरी बोन्द्रे यांच्याशी संपर्क साधण्या साठी खालील website व मोबाईल नंबर वर संपर्क साधा
🌐 www.madhuribondre.com
✆ 9226872172
#MadhuriBondre या Podcast मध्ये तुम्हाला समजेल की Visualization म्हणजे काय — आणि ती कल्पनाशक्ती वापरून स्वतःला आपल्या ध्येयात पोहोचलेलं पाहणं कसं यशदायक ठरतं. Meditation च्या माध्यमातून आपण आपल्या अंतर्मनाशी कसा संपर्क साधतो, त्यातून शांतता, स्थिरता आणि स्पष्टता कशी मिळते, याचे साधे सोपे उपाय मिळेल.
ही प्रक्रिया मानसिक आरोग्य, लक्ष केंद्रित करणे आणि जीवनातील नकारात्मक गोष्टींचा सामना करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. हा पॉडकास्ट केवळ माहिती देत नाही, तर तुमच्यातील शक्तीला जागं करतं — जेणेकरून तुम्ही तुमचं स्वप्न आयुष्यात सत्यात उतरवू शकता.
#manifestation #spirituality #spiritualawakening #universehasyourback #raiseyourvibration #alignmentiskey #highvibration #thirdeyeawakening #successmindset #createyourreality #lawofattraction #mindpower #visualization #powerofthemind #quantummanifestation #subconsciousmind #abundancemindset
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: