Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

#कोकणातील

Автор: Armari Maratha

Загружено: 2025-01-11

Просмотров: 14193

Описание:

सिंधुदुर्ग जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र सिंधुदुर्ग नगरी, ओरोस येथे आहे. सिंधुदुर्ग हा सागरतटीय जिल्हा आहे. सिंधुदुर्गात मालवणी बोली बोलली जाते.
पर्यटन, मासेमारी, आंबा, काजू, फणस हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. सिंधुदुर्गात भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याच बरोबर काही हंगामी पिकांची शेती सुद्धा केली जाते. स्थानिक कष्टकरी शेतकरी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आपल्या शेतात पिकवलेला भाजीपाला आठवडी बाजारात विकायला नेतात. शेतकऱ्यांना त्यांच्या वस्तू विकण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी म्हणून कृषी खात्याने कणकवली व कुडाळ या शहरांमध्ये शेतकरी बाजार भरवण्याचा उपक्रम राबविला जेणेकरून सगळे शेतकरी एकमेकांना परिचित होतील व सरकारी योजना त्यांना माहित होतील व ते बचत गटाच्या माध्यमातून त्यांना योजनांचा फायदा घेता येईल.
आजचा कुडाळ शेतकरी बाजाराचा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओला लाईक व शेअर करून आपले आरामारी मराठा हे युट्युब चॅनेल Subscribe करावे हि विनंती 🙏
धन्यवाद 🚩
जयहिंद 🇮🇳

#कोकणातील

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

कोकणातील टुमदार बंगला | Twin Bungalows Project In Kudal

कोकणातील टुमदार बंगला | Twin Bungalows Project In Kudal

KOKAN🌴निसर्गरम्य वेंगुर्ला परुळे स्वच्छ सुंदर गाव🏆बाजार काढता नाव🥰मासळी असा खास🐬चिपी विमानतळ आसपास✈️

KOKAN🌴निसर्गरम्य वेंगुर्ला परुळे स्वच्छ सुंदर गाव🏆बाजार काढता नाव🥰मासळी असा खास🐬चिपी विमानतळ आसपास✈️

#Marriage #Decoration @Alibaug

#Marriage #Decoration @Alibaug

नानीचो वाडो Agro Tourism | तळ कोकणातील कृषी पर्यटन

नानीचो वाडो Agro Tourism | तळ कोकणातील कृषी पर्यटन

वेंगुर्ला भाग 3 I कांदळवण सफर I शिरवाळे-रस I चौकोणी पाव I कोकणी थाळी

वेंगुर्ला भाग 3 I कांदळवण सफर I शिरवाळे-रस I चौकोणी पाव I कोकणी थाळी

आडस वडापाव EP 05  | DADAR  cha Aadas Vadapav  | Aadas VadaPav | Mumbai Vadapav | Best Vadapav

आडस वडापाव EP 05 | DADAR cha Aadas Vadapav | Aadas VadaPav | Mumbai Vadapav | Best Vadapav

#Kokan🌴शनिवारचो मिठबाव बाजार 🐠🐬🐟चाकरमानी परतले!गाव झालो खाली🤔कष्टकरी गिऱ्हाईकांच्या प्रतिक्षेत#food🙏

#Kokan🌴शनिवारचो मिठबाव बाजार 🐠🐬🐟चाकरमानी परतले!गाव झालो खाली🤔कष्टकरी गिऱ्हाईकांच्या प्रतिक्षेत#food🙏

पावसापूर्वीचो मिठबाव बाजार!मळ्यातलो शेवटचो धंदो🤔आऊच्या गोष्टी!कधीच नाय आऊ कष्टी♥️ताजे मासे🐬🐠फणस!कोकम

पावसापूर्वीचो मिठबाव बाजार!मळ्यातलो शेवटचो धंदो🤔आऊच्या गोष्टी!कधीच नाय आऊ कष्टी♥️ताजे मासे🐬🐠फणस!कोकम

कोकणातील प्रसिद्ध कणकवलीचा आठवडी बाजार🌽🥬|तुफान गर्दी| दूरवरून व्यापारी बाजारात येतात|Kankavli Market

कोकणातील प्रसिद्ध कणकवलीचा आठवडी बाजार🌽🥬|तुफान गर्दी| दूरवरून व्यापारी बाजारात येतात|Kankavli Market

कणकवलीचो फेमस आठवडी बाजार

कणकवलीचो फेमस आठवडी बाजार

निसर्गाच्या कुशीतला फार्मस्टे ।। मातीशी नाळ जोडणारी जागा

निसर्गाच्या कुशीतला फार्मस्टे ।। मातीशी नाळ जोडणारी जागा

Карбалевіч пра вызваленьне палітвязьняў і зьняцьцё санкцый зь Беларуськалія

Карбалевіч пра вызваленьне палітвязьняў і зьняцьцё санкцый зь Беларуськалія

कोकणातील गुरागाईंचा राखणदार

कोकणातील गुरागाईंचा राखणदार "गवळदेव"

कोकणातील रम्य पहाट दैनंदिन जीवनाची सुरुवात | kokan nisarg | #kokan | माझं गाव उंबरशेत

कोकणातील रम्य पहाट दैनंदिन जीवनाची सुरुवात | kokan nisarg | #kokan | माझं गाव उंबरशेत

तळ-कोकणातील 🌴 🌊 श्रावण स्पेशल

तळ-कोकणातील 🌴 🌊 श्रावण स्पेशल "स्वर्गीय कुडाळ नेरूर-माडयाचीवाडी"|Kudal Nerur Raiwadi Village 2025

#Kokan🌴मालवण आचरा कष्टकऱ्यांचो गर्दीचो बाजार🐬हापूस आंबे🥭फणसाचे गरे🥔 पावसाचे सावट#fish|#food|#vlogs♥️

#Kokan🌴मालवण आचरा कष्टकऱ्यांचो गर्दीचो बाजार🐬हापूस आंबे🥭फणसाचे गरे🥔 पावसाचे सावट#fish|#food|#vlogs♥️

#Kokan🌴मालवण आचरा♥️स्वस्त मस्तआठवडा बाजार🐠🦞🦀देवगडचा शेजार💃🕺 #malvani#food#fish#market@ArmariMaratha🚩

#Kokan🌴मालवण आचरा♥️स्वस्त मस्तआठवडा बाजार🐠🦞🦀देवगडचा शेजार💃🕺 #malvani#food#fish#market@ArmariMaratha🚩

#कोकणप्रांत🐬दिवाळे कोळीवाडा मासळी बाजार🐠एकविरा आईचा शेजार🚩भरतो मासळी बाजार#food #fish#market#seafood

#कोकणप्रांत🐬दिवाळे कोळीवाडा मासळी बाजार🐠एकविरा आईचा शेजार🚩भरतो मासळी बाजार#food #fish#market#seafood

मालवणचा आठवडी बाजार | गणेशोत्सवाच्या आधीचा बाजार | सोमवार पेठ मालवण

मालवणचा आठवडी बाजार | गणेशोत्सवाच्या आधीचा बाजार | सोमवार पेठ मालवण

@KokaniSanketVlogs माझ्या होणाऱ्या बायकोसोबत लग्नाची खरेदी,कणकवली बाजार. #होणारीबायको #कोकण

@KokaniSanketVlogs माझ्या होणाऱ्या बायकोसोबत लग्नाची खरेदी,कणकवली बाजार. #होणारीबायको #कोकण

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]