Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

कोकणातील आमची नवीन बाग | Konkan Farming

Автор: Atharva Hardikar

Загружено: 2025-02-21

Просмотров: 72265

Описание:

कोकणात प्रामुख्याने भात हे शेतीतील प्रमुख पीक मानले जाते. याव्यतिरित आंबा, काजू, नारळ, सुपारी ही देखील कोकणातील प्रमुख पिकांपैकी मानली जातात. अनेक भाग असेही आहेत जिथे आजही नारळ सुपारीच्या आगारांवर लोकांची अर्थव्यवस्था सुरु आहे.

याच पार्श्वभूमीवर आम्हीदेखील आमच्या २० गुंठे जमिनीच्या तुकड्यात २०० सुपाऱ्या लावल्या आहेत. यामध्ये मंगला व विठ्ठल अशा दोन जाती असून या सुपारीच्या बागेत घेतलेली आंतरपीके आपण या विडिओमध्ये पाहू शकतो.

या सुपाऱ्यांची कलमे जेव्हा आपण लागवड करत होतो त्यावेळीस देखील मी एक विडिओ बनविला होता त्यांची लिंक खाली देत आहे.

   • Видео  

तुम्हाला आपल्या चॅनलवरील विडिओ आवडत असतील तर विडिओ लाईक व शेयर करत जा तसेच आपला चॅनल सबस्क्राईब करून आपल्या प्रतिक्रिया कमेंटबॉक्स मध्ये लिहायला विसरू नका !

अधिक माहितीसाठी संपर्क करा - atharvahardikar99@gmail.com

#kokan #konkan #kokani #konkani #marathi #maharashtra #marathivlog #kokanvlog #kokanivlog #marathivlogger #ratnagiri #lanja #rajapur #kankavli #kudal #malvan #sindhudurg #devgad #sawantwadi #supari #arecanutfarming #betelnut #coconut #dapoli #guhagar #khed #chiplun #raigad #mandangad #beautiful #nature #village #trending #viral #viralvideo #popular #peace #peaceful #मराठी #बातम्या #live #मराठीबातम्याlive #मराठीताज्याबातम्या #खेड #चिपळूण #रत्नागिरी #कणकवली #सिंधुदुर्ग #कोकण #नारळ #सुपारी #बाग #शेती #शेतकरी

कोकणातील आमची नवीन बाग | Konkan Farming

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

१२ एकरात स्वर्गसुख | Mohagany Plantation in Kokan

१२ एकरात स्वर्गसुख | Mohagany Plantation in Kokan

कोकणातील श्रमाचा भोपळा | Beautiful Kokani Farm

कोकणातील श्रमाचा भोपळा | Beautiful Kokani Farm

आम्ही गेलो क्रांतीज्योती विद्यालय चित्रपट बघायला आणि नवीन पनवेलमधील गणेश मार्केटची सफर 😍 | Krantijyo

आम्ही गेलो क्रांतीज्योती विद्यालय चित्रपट बघायला आणि नवीन पनवेलमधील गणेश मार्केटची सफर 😍 | Krantijyo

Николай Платошкин про планы Трампа на Гренландию

Николай Платошкин про планы Трампа на Гренландию

चढणीचे माशांचा थवा पहिल्यांदाच🤩🤭इतके मासे भेटले  नुसते मासे मासे🐠🐠पावसात पकडले🥰फॅमिलीसोबत मासे

चढणीचे माशांचा थवा पहिल्यांदाच🤩🤭इतके मासे भेटले नुसते मासे मासे🐠🐠पावसात पकडले🥰फॅमिलीसोबत मासे

कोकणातील पारंपारिक पोपटी आणि कौल चिकन.

कोकणातील पारंपारिक पोपटी आणि कौल चिकन.

Учёные извлекли ДНК из «Ледяного человека» Эци, результаты шокировали мир…

Учёные извлекли ДНК из «Ледяного человека» Эци, результаты шокировали мир…

लग्नानंतर हळद लावणारे जोडपे | Happy Eco Village, Harcheri, Ratnagiri

लग्नानंतर हळद लावणारे जोडपे | Happy Eco Village, Harcheri, Ratnagiri

गावाकडचे वनभोजन - चिकन रस्सा, कौल फ्राय | Chicken Rassa, Fry Fish, Crab & Chicken, Konkan Village

गावाकडचे वनभोजन - चिकन रस्सा, कौल फ्राय | Chicken Rassa, Fry Fish, Crab & Chicken, Konkan Village

ChatGPT वापरणारे कोकणातील शेतकरी आजोबा | AI Ginger Farming Earns Lakhs

ChatGPT वापरणारे कोकणातील शेतकरी आजोबा | AI Ginger Farming Earns Lakhs

करवंद झिरो बजेट शेती।खर्च फक्त लावणी व काढणीचाच

करवंद झिरो बजेट शेती।खर्च फक्त लावणी व काढणीचाच

कोकणातील मेहनती ब्राह्मण | Not your usual Guruji

कोकणातील मेहनती ब्राह्मण | Not your usual Guruji

कोकणातील सर्वात मोठी नर्सरी | Mahalaxmi Nursery Harchiri

कोकणातील सर्वात मोठी नर्सरी | Mahalaxmi Nursery Harchiri

कोकणातील अस्सल गावठी कोंबड्यांचे कुकुट पालन | कुकुटपालन आणि व्यवसाय

कोकणातील अस्सल गावठी कोंबड्यांचे कुकुट पालन | कुकुटपालन आणि व्यवसाय

डोंगरावर दहा हजार गावठी आंब्याची लागवड करून प्रगती साधली |amba lagwad mahiti|kesar amba|

डोंगरावर दहा हजार गावठी आंब्याची लागवड करून प्रगती साधली |amba lagwad mahiti|kesar amba|

कोकणातला आमचा घर.....🏡❤️ || Home Tour ❤️

कोकणातला आमचा घर.....🏡❤️ || Home Tour ❤️

SRT| शून्य मशागत तंत्रज्ञान | zero tillage farming | हरभरा,सोयाबीन, कापूस SRT शेतकऱ्यांचे अनुभव

SRT| शून्य मशागत तंत्रज्ञान | zero tillage farming | हरभरा,सोयाबीन, कापूस SRT शेतकऱ्यांचे अनुभव

कोकणी आजोबा सांभाळतात देशी गायी | Gau Seva in Konkan

कोकणी आजोबा सांभाळतात देशी गायी | Gau Seva in Konkan

आमच कोकणातील घर | Travel Vlog @JourneyWithJuili Ep. 02

आमच कोकणातील घर | Travel Vlog @JourneyWithJuili Ep. 02

कोंकणातील काजू लागवड

कोंकणातील काजू लागवड

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com