🌶️🔥 ओल्या मिरचीचा ठेचा आणि ज्वारीचे फुलके | अस्सल गावरान चव 😍✨
Автор: Aashachi Shidori
Загружено: 2026-01-09
Просмотров: 313
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अस्सल गावरान ओल्या मिरचीचा ठेचा आणि मऊ ज्वारीचे फुलके 🌶️🔥
खारट-झणझणीत ठेचा आणि गरमागरम फुलके — साधं पण मनाला भिडणारं जेवण 😍
ही जोडी भाजी, वरण-भात किंवा फक्त तूप-मीठासोबतही खूपच छान लागते.
Healthy, gluten-free आणि गावाकडच्या आठवणी जागवणारी खास रेसिपी!
💛 तुमचा love, likes, comments आणि support मुळेच मला अशी पारंपरिक आणि गावरान recipes शेअर करायची प्रेरणा मिळते 🙏
असंच प्रेम आणि साथ देत राहा ✨
#ओल्यामिरचीचाठेचा #Thecha
#ज्वारीचेफुलके #JowarFulke
#MarathiRecipe #GavranFood
#HealthyMeal #GlutenFree
#घरगुतीरेसिपी #VillageStyle
#YouTubeMarathi #FoodChannel
#SupportAndLove
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: