विद्यार्थी साहाय्यक समिती | एक युवा परिवर्तन केंद्र ! |
Автор: Vidyarthi Sahayyak Samiti Official
Загружено: 2023-05-31
Просмотров: 1987
ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविणारी संस्था आणि युवा परिवर्तनाचे केंद्र म्हणून विद्यार्थी साहाय्यक समितीच्या कामाकडे पाहिले जाते. समिती ही धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० च्या कलम ५० ए (३) अंतर्गत नोंदणीकृत (क्र. ई-२१९, पुणे) संस्था असून संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारतभर आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतु गुणवत्तेच्या जोरावर काहीतरी ध्येय ठेवून धडपड करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना पुण्यात अतिशय माफक दरात राहण्याची आणि जेवणाची सोय उपलब्ध करून द्यावी या हेतूने ज्येष्ठ गणितज्ज्ञ डॉ. अच्युतराव आपटे, स्वातंत्र्यसेनानी हरिभाऊ फाटक, सुमित्राताई केरकर आदींनी १९५५ मध्ये या कामाला सुरवात केली.
समितीचे कार्य विस्तारात आहे. नगरमध्ये ६० मुलांचे व ६० मुलींचे वसतिगृह सुरु होत आहे. त्याचबरोबर पुण्यात २५० मुलींचे नवीन वसतिगृह सुरु होत आहे. सादर इमारतींचे काम सुरु आहे.
Please do watch the YouTube video, like it, share it and subscribe to our YouTube channel. Enjoy & stay connected with us!
Connect us online - https://linktr.ee/Samitiofficial
Watch more about Samiti - • About Samiti
Samiti Alumni - • Samiti Alumni
1182/ 1/ 4, Shivajinagar, Fergusson College Road,
Pune – 41005
Contact – 94048 55530 | 020 – 25533631
Email : [email protected]
Website : www.samiti.org
#pune #social #ngo #india #csr #educationalfilm #education #hostel #samiti #charity #donation #ruralindia #csractivities #fcroad #womenempowerment
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: