भटूरे रेसिपी ☺️
Автор: Devansh Gudd
Загружено: 2025-11-17
Просмотров: 32
भटूरे औरछोले रेसिपी//नमस्कार माझा चैनल तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी आज छोले आणि भटूरे म्हणजेच काबुली चण्याची ग्रेवी भाजी आणि मैद्याच्या पुऱ्या त्याला भटूरे असे म्हणतात ते साज बनवणार आहे आणि ही पंजाब ची स्पेशल डिश आहे तर आपल्या महाराष्ट्रातील खूप प्रसिद्ध आहे आणि ते माझ्या घरी खूप आवडते त्याची चा संपूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत प्लीज नक्की पहा 🙏☺️
#food
#छोले भटूरे रेसिपी
#minivlog
महाराष्ट्रातील विविधरेसिपीज
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: