पालक आणि पालकत्त्व | Creative Parenting ft. Rajiv Tambe | EP 1 | Marathi Podcast | Parenting Tips
Автор: Wayam Magazine
Загружено: 2024-12-28
Просмотров: 27462
पालक आणि पालकत्त्व | Creative Parenting ft. Rajiv Tambe | Marathi Podcast | Parenting Tips | गप्पाटप्पा | बालसाहित्यिक
#Wayam #wayammagazine #rajivtambe #rajivtambeinterview #gappatappa #gappatappapodcast #parenting #mobileaddiction #marathipodcast #family #parenthood #Childhoodtrouma #toxicparents #rajivtambe #childrenbooks #educator #mentalhealth
नमस्कार🙏
गप्पाटप्पा यामध्ये तुम्हांला पाहायला मिळणार आहेत अनेक दिग्गज, महनीय, तज्ज्ञ मंडळींशी मारलेल्या गप्पा. यात महनीय व्यक्तींचं बालपण, त्यांचा यशाचा फॉर्म्युला, त्यांचे अनुभव, पालकांसाठी- मुलांसाठी टिप्स याबाबत गप्पा तुम्ही यात पाहू शकता.
राजीव तांबे, मराठी बालसाहित्यामधील एक महत्वाचे नाव. गोष्टींच्या माध्यमातून लहान मुलांच्या विश्वात अलगद शिरून त्यांना रमवणारे. शिक्षण आणि पालकत्त्वामध्ये केवळ एक जबाबदारी किंवा कर्तव्य म्हणून न पाहता, मुलांमध्ये कुतूहल कसे वाढवायचे, सर्जनशीलतेला प्रोत्साहन कसे द्यायचे आणि शिकण्याची आवड कशी वाढवायची हे शिकायला हवं.
पालक किंवा शिक्षक म्हणून मुलाला कसं समजून घेता येईल? त्यांच्याकडून कसं शिकता येईल? हे जाणून घेऊ एक सर्जनशील शिक्षक आणि पालक राजीव तांबे
Hello Viewer,
In this special Gappatappa (गप्पाटप्पा) podcast, we engage in an inspiring conversation with the Author Rajiv Tambe on the art of parenting and nurturing them.
Rajiv Tambe has been consistently working for children, Writing for them, teaching them using innovative methods, coaching, and training teachers, and meeting and counseling parents. While working for some NGOs and for UNICEF and as a freelance journalist, he has traveled extensively visiting schools, and helping teachers and students, in the most remote parts and tribal areas of the state of Maharashtra, including areas that are not accessible by usual road transport. A total of 123 books were published in 41 languages.
I hope you will like this video!
❤ Thank you for watching the video!
Please Like👍, and Click on the Subscribe button & Press🔔BELL! for future Notifications of our upcoming video!!
Timestamp:-
00:00 - Introduction (Rajiv Tambe)
00:31 - बालपण कसं घडलं? ज्यामुळे तुमच्यात बहुरंगी पैलू आले.
03:58 - संवेदनशीलता, कृतज्ञता असे गुण तुमच्यात आहेत तर त्याला कारण बालपणीच वातावरण मिळालं होतं का?
07:43 - आवहानं घेत गेलात तशी तुमची लिखाणाची Range पण वाढत गेली तर त्याचे टप्पे काय होते?
08:19 - ठरवून मुलांसाठीच लिहिणार" हे कधी ठरवलं तुम्ही?
09:29 - तुम्ही नित्यनियमाने लिहिता ना?
12:19 - भाषेवर प्रभुत्व कसं मिळवलं?
14:43 - लेखांमध्ये 'गंमत' आणता त्यासाठी रियाझ कसा करता?
18:00 - शिक्षण खेत्राची काही Background तुम्हाला होती का?
21:24 - गंमत शाळेत तुमच्या सय्यमाची परीक्षा घेणारे अनुभव काय आले? कसे आले?
24:39 - काय चुकतं पालकांचं? पालकांनी काय सुधारलं पाहिजे?
27:48 - आजच्या पालकांची मुलांचा Screen time आणि अभ्यास ह्या बद्दल तक्रार असते त्याबद्दल तुमचं काय मत आहे?
32:45 - "मुलं वाचतच नाहीत" ह्याबद्दल तुम्ही काय म्हणाल?
36:29 - मराठी बालसाहित्य हे कोणी गांभीर्याने घेतय का?
39:11 - साहित्य वर्तुळातसुद्धा बालसाहित्य गांभीर्याने घेतलं जातं का?
40:12 - मुलांच्या वाचनाकडे गांभीर्याने न बघण्याचा दृष्टिकोन आहे त्याबद्दल तुमचं मत?
41:32 - वयम् बद्दल तुमचं काय मत आहे?
44:55 - तुमची कुठली नवीन कल्पना आम्हाला लवकरच वाचायला मिळणार आहे?लाखतीची सुरुवात
00:31 - बालपण कसं घडलं? ज्यामुळे तुमच्यात बहुरंगी पैलू आले.
03:58 - संवेदनशीलता, कृतज्ञता असे गुण तुमच्यात आहेत तर त्याला कारण बालपणीच वातावरण मिळालं होतं का?
07:43 - आवहानं घेत गेलात तशी तुमची लिखाणाची Range पण वाढत गेली तर त्याचे टप्पे काय होते?
08:19 - "ठरवून मुलांसाठीच लिहिणार" हे कधी ठरवलं तुम्ही?
09:29 - तुम्ही नित्यनियमाने लिहिता ना?
12:19 - भाषेवर प्रभुत्व कसं मिळवलं?
14:43 - लेखांमध्ये 'गंमत' आणता त्यासाठी रियाझ कसा करता?
18:00 - शिक्षण खेत्राची काही Background तुम्हाला होती का?
21:24 - गंमत शाळेत तुमच्या सय्यमाची परीक्षा घेणारे अनुभव काय आले? कसे आले?
24:39 - काय चुकतं पालकांचं? पालकांनी काय सुधारलं पाहिजे?
27:48 - आजच्या पालकांची मुलांचा Screen time आणि अभ्यास ह्या बद्दल तक्रार असते त्याबद्दल तुमचं काय मत आहे?
32:45 - "मुलं वाचतच नाहीत" ह्याबद्दल तुम्ही काय म्हणाल?
36:29 - मराठी बालसाहित्य हे कोणी गांभीर्याने घेतय का?
39:11 - साहित्य वर्तुळातसुद्धा बालसाहित्य गांभीर्याने घेतलं जातं का?
40:12 - मुलांच्या वाचनाकडे गांभीर्याने न बघण्याचा दृष्टिकोन आहे त्याबद्दल तुमचं मत?
41:32 - 'वयम्' बद्दल तुमचं काय मत आहे?
44:55 - तुमची कुठली नवीन कल्पना आम्हाला लवकरच वाचायला मिळणार आहे?
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Follow us on: -
YouTube:- / @wayammagazine
Facebook:- / weallwayam
Instagram:- / wayam_magazine
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Credits: -
Guest - Rajiv Tambe / tamberajiv
Host - Shubhada Chaukar
Camera and Social Media - Pallavi Pandhurnekar / pallavip__
Video Editing and Thumbnail - Atharv Agarkar / atharv_agarkar_
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: