१५६ - सत्र १.नामसाधना क्रमविकास - नाम धारणा, नाम ध्यान, नाम समाधी. आ.सौ.जयश्रीताई सांगवीकर १२.१२.२५
Автор: Shivgad Pariwar
Загружено: 2025-12-20
Просмотров: 3918
विषय : - नामसाधने वरील अभ्यास वर्ग क्रमांक १५६. दिनांक : - १२ डिसेंबर ते १४ डिसेंबर २०२५
तारीख : - १२ डिसेंबर २०२५
दिवस - पहिला
सत्र - पहिले.
प्रवचनकार:
आ.सौ.जयश्रीताई सांगवीकर
स्थळ - शिवगड अध्यात्मिक चॅरिटेबल ट्रस्ट, मुरगूड, कोल्हापूर आयोजित
शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट द्वारे दर महिन्याला विविध अभ्यास वर्ग आयोजित होतात.
नामजप यज्जु तो परम । बाधु न शके स्नानादी कर्म ॥
नामे पावन धर्माधर्म । नाम परब्रह्म वेदार्थे ॥ १०. २३३॥ (ज्ञाने).
नामाचे माहात्म सगळेच संत एकमुखाने सांगतात. परंतू प्रामाणिक साधकाला अनेक प्रश्न पडतात.
मुळात आपल्यावर नाम घेण्याची वेळच का आली?
आपण नामसाधना करतो म्हणजे नेमकं काय करतो?
नाम कसं घ्यावं? त्याने काय प्राप्त होणार आहे?
नामजपाचे वेळी मन एकाग्र कसे करावे?
नाम खरंच मोक्षापर्यंत नेते का?
या सगळ्या गोष्टी समजून जर नामसाधना केली तर फार मोठा लाभ आहे. साधकांच्या या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या शिबिरातून नक्की मिळतील. शिबिराची वैशिष्ट्ये -
ध्यान साधना
नामजपसाधना
चर्चासत्र / शंकासमाधान अध्यात्मिक खेळ
#drshrikrishnadeshmukh #shivgadpariwar #shivgadadhyatmcharitabletrust #dnyaneshwari #bhawarthdipika #naam #naamsadhana #naamjap #naamjapo #नामस्मरण #नाम #नामजप जप #नामसाधना #ज्ञानेश्वरी #भावार्थदीपिका #संतज्ञानेश्वर #शिवगड
@SadhanaVichar @anandachedohi @paramanand9466 @user-yb6wv2uq6u @shrikrupaprakashan @shrikrupaprakashan8172 @alkamutalik1640 @vedantbhaskar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: