सावळा नंदाचा मुल बाई खोटा गे एक सुंदर गौळण Marathi Classical (आरती अंकलीकर टिकेकर)
Автор: Vandana Digital Art
Загружено: 2020-06-28
Просмотров: 36362
'गौळण' मराठी लोकसाहित्यातील हा एक गीतप्रकार. गौळणींना वेडावून टाकणारी कृष्णाची मुरली, कृष्णाच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेल्या गौळणींचा विरहभाव ह्यांचा भावोत्कट आविष्कार गौळणींत आढळतो. ह्या विशिष्ट गीतप्रकारास ह्यामुळेच ‘गौळण’ असे नाव पडले आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: