टोमॅटो चटणी | What's the SECRET Ingredient in Tomato Chutney?
Автор: Neelus Instant Delights
Загружено: 2026-01-13
Просмотров: 122
#tomatochutneyrecipe #tomatochutny #टोमॅटोचटणी #quickrecipe #quicktips #tomatoes #chatni
टोमॅटो चटणी | What's the SECRET Ingredient in Tomato Chutney?
Transcript for टोमॅटो चटणी | What's the SECRET Ingredient in Tomato Chutney?
00:00 - Introduction
00:02 - हॅलो फ्रेंड्स नीलूज इन्स्टंट डिलाईट
00:04 - चॅनलवर तुमच सगळ्यांचे स्वागत आहे. आज
00:07 - माझा मला बाजारातून मस्त अशा हिरव्यागार
00:11 - कच्चे टोमॅटो मिळाले होते चला तर मग या
00:15 - कच्च्या टोमॅटोची चटणी मी तुम्हाला कशी
00:19 - करायची ही आज दाखवणार आहे त्याकरता आपण हे
00:24 - टोमॅटो अगदी बारीक बारीक चिरून घेणार आहोत
00:29 - इथे मी टोमॅटोच्या अशा छोट्या छोट्या फोडी
00:33 - करून घेतलेल्या आहेत व या चटणी करता अगदी
00:36 - आपल्याला कमीत कमी साहित्य लागतं चला तर
00:40 - मग साहित्य बघूया इथे मी घेतलेले आहेत तीन
00:44 - ते चार हिरव्या मिरच्या ज्या बारीक चिरून
00:47 - घेतलेल्या आहेत शेंगदाण्याचे कूट गूळ एक
00:51 - वाटी खवंडलेल खोबरं मीठ व हिंग
01:00 - इथे मी एका पॅनमध्ये तेल तापत ठेवलेल आहे
01:03 - तेल गरम झालं की त्यात आता आपण या मिरचीचे
01:08 - तुकडे आहेत ते घालूया
01:17 - थोडासा हिंग घालूया
01:23 - व हे गूळ घालणार आहोत
01:34 - आपलं हे गूळ वितळायला लागल्यावर आपण त्यात
01:38 - आता या ज्या टोमॅटोच्या पोळी केल्या
01:41 - होत्या त्या घालणार आहोत.
01:55 - त्यात आता आपण साधारण दीड चमचा मीठ घालूया
02:08 - व त्यावर झाकण ठेवून या टोमॅटोच्या फोडी
02:12 - छान शिजू देऊया
02:19 - आपण पाहू शकता आपले हे टोमॅटो आता छान
02:22 - शिजलेले आहेत. आपण यात आता
02:29 - हे खवडलेलं खोबर घालणार आहोत.
02:34 - व हे दाण्याचं कूटही घालणार आहोत.
02:43 - व आता ते सगळ आता छान एकजीव करूया.
02:54 - ही चटणी बनवायला जास्त वेळ लागत नाही अगदी
02:58 - कमीत कमी वेळात ही बनवून रेडी होते खूप जण
03:03 - ही मिक्सर मधून बारीक वाटून घेतात पण मी
03:07 - तसं करणार नाहीये ही अशीही खूप सुंदर
03:11 - लागते
03:14 - आपली चटणी आता रेडी झालेली आहे ही मी आता
03:17 - एका सर्विंग बाऊल मध्ये काढून घेणार आहे
03:21 - अशी आपली ही खमंग अशी टोमॅटोची चटणी आता
03:25 - रेडी झालेली आहे तुम्ही ही रेसिपी नक्कीच
03:28 - ट्राय करून बघा
03:30 - व तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर
03:33 - माझ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब
03:36 - करायला विसरू नका थँक्यू
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: