Mahesh Manjrekar यांनी Punha Shivajiraje Bhosle, मराठी सिनेमाचं गणित, राजकारण याबद्दल काय म्हटलं?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2025-10-31
Просмотров: 4020
#BBCMarathi #maheshmanjrekar #PunhaShivajirajeBhosle #marathimovie
‘पुन्हा शिवाजी राजे भोसले’ या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांच्यासोबत मारलेल्या गप्पा. या सिनेमासोबतच मराठी फिल्म इंडस्ट्रीसमोरची नेमकी समस्या काय आहे, एआयमुळे सिनेमा इंडस्ट्रीला असलेला धोका याविषयीही महेश मांजरेकर यांनी आपली मतं व्यक्त केली. त्यांनीच घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत येण्याबद्दल केलेलं सूतोवाच, राजकारण आणि निवडणूरक लढवण्याचा निर्णय याबद्दल बोलताना महेश मांजरेकरांनी काय म्हटलं?
पाहा सविस्तर मुलाखत
मुलाखत- अमृता कदम
कॅमेरा- शार्दूल कदम
एडिटिंग- महेश सातपुते
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: