Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

झणझणीत चिंबोरी थाली 🔥अस्सल मालवणी चव!😋| Crab Thali 🦀🔥👌🏻|

Автор: कट्टा मैत्रीचा आणि मी

Загружено: 2025-12-14

Просмотров: 3251

Описание:

About this video : - झणझणीत चिंबोरी थाली 🔥अस्सल मालवणी चव!😋| Crab Thali 🦀🔥👌🏻|

नमस्कार मित्रांनो, कट्टा मैत्रीचा आणि मी मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे! 🙏🏻👋🏻

आज बनवणार आहे सगळ्यांची आवडती अस्सल मालवणी खेकडा थाळी!🦀🔥

तुम्ही हॉटेलमध्ये खेकडा खाली अनेकदा खाल्ली असेल, पण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हॉटेललाही टक्कर देणारी चमचमीत खेकड्याची थाळी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल :-

🦀 खेकडा स्वच्छ करण्याची सोपी पद्धत
🌶️ झणझणीत खेकडा मसाला (Crab Masala )
🥥 झणझणीत खेकडा रस्सा (Crab curry )
ही थाळी इतकी चविष्ट बनते की तुम्ही एकदा खाल्ली तर तिची चव कधीच विसरणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा.

जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की लाईक करा तुमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा. तुमच्या प्रेमाची आणि सपोर्ट ची गरज आहे म्हणून कट्टा मैत्रीचा आणि मी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका!🙏🏻

Ingredients : Crab,Ginger,Garlic,Coriander,Green Chillies,Gharguti Turmeric,Shalaka's All In One Gharguti Masala,Onion,Coconut,Tomato

साहित्य : खेकडा ,अद्रक ,लसूण ,कोथिंबीर ,हिरवी मिरची ,कोथिंभिर ,घरगुती हळद ,शलाका ऑल इन वन घरगुती मसाला ,कांदा ,सुकं खोबरं,टोमॅटो

How to make Crab Masala | How to make Crab Thali | How to make Crab Chutney | How to make Crab Recipe | How to make crab Masala | Shalaka's All In One Ghargutii Masala | Katta Maitricha Aani Mi | कट्टा मैत्रीचा आणि मी |

#youtube #youtubevideo #youtubecooking #youtubechannel #cooking #cookingvideo #cookingchannel #cookingathome #cookingtips #nonveg #nonvegrecipe #nonvegfood #spicy #spicyrecipe #spicecombinations #yummy #yummyrecipe #yummyfood #lunchrecipe #dinnerrecipe #homemaderecipe #recipe #recipeofindia #crab #crabcleaning #crabcurry #crabmasala #crabchutney #solkadhi #crabthali #thalirecipe #nonvegrecipe #shalakasallinoneghargutimasala #kattamaitrichaaanimi #कट्टामैत्रीचाआणिमी

For More Videos :

   • Stuffed Prawns Pomfret🍤🐟|एकदा खाल्लं तर खा...  

   • मोह आवरता येणार नाही असा चमचमीत बोंबील भरल...  

   • चटपटीत आणि स्वादिष्ट बोंबील चा खिमा भरलेली...  

Instagram :   / vaishalikadam17  

Facebook :   / 17ery9udql  

♥️♥️ Thanks for Watching ♥️♥️

झणझणीत चिंबोरी थाली 🔥अस्सल मालवणी चव!😋| Crab Thali 🦀🔥👌🏻|

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

पारंपरिक आगरी चिंबोरी मसाला | Crab Lollypop | खेकडा फ्राय  | Village Cooking | Red Soil Stories

पारंपरिक आगरी चिंबोरी मसाला | Crab Lollypop | खेकडा फ्राय | Village Cooking | Red Soil Stories

एकदा बनवून तर बघा या पद्धतीने मटन मसाला बोट चाटत रहाल इतका चविष्ट 😋| Mutton Masala 🔥👌🏻|

एकदा बनवून तर बघा या पद्धतीने मटन मसाला बोट चाटत रहाल इतका चविष्ट 😋| Mutton Masala 🔥👌🏻|

आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा खेकडयाच्या अर्कातील झणझणीत कालवण |  चिंबोरीचा रस्सा | Crab Curry

आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा खेकडयाच्या अर्कातील झणझणीत कालवण | चिंबोरीचा रस्सा | Crab Curry

परत परत बनवून बघाल असं स्टफ हलवा फ्राय | Stuff Bananaleaf Halwa Fry 🐟🔥|

परत परत बनवून बघाल असं स्टफ हलवा फ्राय | Stuff Bananaleaf Halwa Fry 🐟🔥|

खमंग फिश फ्राय, झकास कोलंबी फ्राय आणि मसालेदार फिश करी बनवली घरच्या घरी🐟| Coastal Special | VLOG #55

खमंग फिश फ्राय, झकास कोलंबी फ्राय आणि मसालेदार फिश करी बनवली घरच्या घरी🐟| Coastal Special | VLOG #55

झणझणीत महाराष्ट्रीयन पदार्थांचा स्टॉल😍 स्वस्तात मस्त अशी अस्सल चव😋 Maharashtrian Food Stall #Food

झणझणीत महाराष्ट्रीयन पदार्थांचा स्टॉल😍 स्वस्तात मस्त अशी अस्सल चव😋 Maharashtrian Food Stall #Food

महाराष्ट्रातील सर्वात मोठे गोड्या पाण्यातील माश्यांचं मार्केट - भिगवण. माश्यांचा लिलाव.| Fish market

महाराष्ट्रातील सर्वात मोठे गोड्या पाण्यातील माश्यांचं मार्केट - भिगवण. माश्यांचा लिलाव.| Fish market

कोकणातील मातीची भांडी बनवण्याची फॅक्टरी | आधुनिक पद्धतीने बनवलेली मातीची भांडी | Clay Pots Making

कोकणातील मातीची भांडी बनवण्याची फॅक्टरी | आधुनिक पद्धतीने बनवलेली मातीची भांडी | Clay Pots Making

"नेहमी त्याच पद्धतीने पुलाव खाऊन कंटाळा आला असेल ही रेसिपी बनवून बघा"🌶️😋| Crab Yakini Pulao 🔥🦀|

गुहेतील जीवन | गुहेत राहणारे आजी-आजोबा | ६० जनावरांसोबतचा गुहेतील संसार | Cave life #maharashtra

गुहेतील जीवन | गुहेत राहणारे आजी-आजोबा | ६० जनावरांसोबतचा गुहेतील संसार | Cave life #maharashtra

Stuffed Squid Recipe:एकदम चविष्ट | खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असं भन्नाट चवीचं सुरमई भरलेले माकुल🔥

Stuffed Squid Recipe:एकदम चविष्ट | खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असं भन्नाट चवीचं सुरमई भरलेले माकुल🔥

गावरान चवीचे झणझणीत चुलीवरचं चिकन अगदी मुंबईत🔥| Village Style Mumbai Vlog & Cooking😋| Terrace Vlog:1

गावरान चवीचे झणझणीत चुलीवरचं चिकन अगदी मुंबईत🔥| Village Style Mumbai Vlog & Cooking😋| Terrace Vlog:1

राजाच्या हळदीला-करंजा आगरी पाड्यातील आगरी पद्धतीची हलदीमध्ये कशी धमाल करतात बघा😍 #agrikoli #halad

राजाच्या हळदीला-करंजा आगरी पाड्यातील आगरी पद्धतीची हलदीमध्ये कशी धमाल करतात बघा😍 #agrikoli #halad

अस्सल गावरान पद्धतीचा झणझणीत वजरी मसाला 😋| Village style Mutton Vajdi 🔥| Delicious Mutton Dish |

अस्सल गावरान पद्धतीचा झणझणीत वजरी मसाला 😋| Village style Mutton Vajdi 🔥| Delicious Mutton Dish |

दिघोडे मच्छी मार्केट मधून आणली मुशी ( Baby Shark) आणि माकली ( Octopus) Fish Market

दिघोडे मच्छी मार्केट मधून आणली मुशी ( Baby Shark) आणि माकली ( Octopus) Fish Market

एकदम छोट्या कांडाळीने आणि ताटांनी पकडले मासे आणि बनवली रेसिपी 😋 पारंपरिक मासेमारी 🎣.

एकदम छोट्या कांडाळीने आणि ताटांनी पकडले मासे आणि बनवली रेसिपी 😋 पारंपरिक मासेमारी 🎣.

आजीने केला मांदेलीचा थपथपीत कालवण 😋 Mandeli Curry Recipe , Mi Kokani Nikhil

आजीने केला मांदेलीचा थपथपीत कालवण 😋 Mandeli Curry Recipe , Mi Kokani Nikhil

Еда только для местных. Завтрак в Макао. Жизнь в Китае 378

Еда только для местных. Завтрак в Макао. Жизнь в Китае 378

Egg Burgi With White Olligge Recipe By Village Women|Village Style Egg Burgi|Family Traditional Life

Egg Burgi With White Olligge Recipe By Village Women|Village Style Egg Burgi|Family Traditional Life

Seafood special popti 🔥 🤤 || मित्रांसोबत बनवली रायगड फेमस पोपटी 🔥 || हिवाळ्यातील पारंपरिक डिश 🍗🥚🌽🍠🦐🫛

Seafood special popti 🔥 🤤 || मित्रांसोबत बनवली रायगड फेमस पोपटी 🔥 || हिवाळ्यातील पारंपरिक डिश 🍗🥚🌽🍠🦐🫛

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]