एकदा बनवून तर बघा या पद्धतीने मटन मसाला बोट चाटत रहाल इतका चविष्ट 😋| Mutton Masala 🔥👌🏻|
Автор: कट्टा मैत्रीचा आणि मी
Загружено: 2025-12-21
Просмотров: 379
About this video:- एकदा बनवून तर बघा या पद्धतीने मटन मसाला बोट चाटत रहाल इतका चविष्ट 😋| Mutton Masala 🔥👌🏻|
नमस्कार मित्रांनो!!
वाटण घाटण बनवून नेहमीच आपण मटन बनवतो. तर आज मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पण चवीला अतिशय रुचकर असा मटण मसाला बनविलेला आहे.
अगदी बघा मोजकं साहित्य म्हणजे बघा मटण,खडे मसाले अगदी मोजकेच, त्यानंतर कांदा टोमॅटो, कोथिंबीर च्या काड्या, अद्रक, लसूण,हिरवी मिरची, त्याचबरोबर हळद आणि आपल्या शलाका ऑल-इन-वन हा आपला घरगुती मसाला.
मटन ज्यावेळेस मी मॅरीनेट केलं त्यावेळेस मी काळीमिरी चा वापर केलेला आहे. त्यामुळे काय होतं मटणाला थोडासा तिखटपणा आणि एक स्वाद वेगळा येतो. आणि हे मटन मी वाफेवर बनवलेला आहे.
ह्या व्हिडिओत तुम्हाला मिळेल :-
✅ मटन मॅरीनेट करताना काय वापरायचे
✅ मटनची फोडणी देताना कोणते पदार्थ वापरायचे
✅ कमी साहित्यात पण मटणाला रुचकर चव कशी द्यायची
✅ दह्याच्या ऐवजी कशाचा वापर करायचा
ह्या पद्धतीने तुम्ही जर मटन मसाला बनवलात तर नक्कीच दोन भाकरी अधिक खाल. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा रेसिपी घरी ट्राय करा, कमेंट मध्ये तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा!🙏🏻💬
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि तक्ता मैत्रीचा आणि मी चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका!🙏🏻❤️
Ingredients : Mutton,Salt,Black pepper,Cinnamon,green cardamom,Black cardamom,cloves,ginger,garlic,green chillies,coriander,Shalaka's All In One gharguti Masala, Gharguti Turmeric
साहित्य : मटण ,मीठ ,काळी मिरी ,दालचीनी ,हिरवी वेलची ,मसाला वेलची ,लवंग ,अद्रक ,लसूण ,कोथिंबीर ,हिरवी मिरची , शलाका ऑल इन वन घरगुती मसाला ,घरगुती हळद
#muttoncurry #muttonmasala #muttondish #mutton #nonveg #nonvegfood #nonvegrecipe #viralrecipe #youtube #youtubevideo #youtubecooking #youtubechannel #cooking #cookingvideo #cookingchannel #cookingathome #cookingtips #nonveg #nonvegrecipe #nonvegfood #spicy #spicyrecipe #spicecombinations #yummy #yummyrecipe #yummyfood #lunchrecipe #dinnerrecipe #homemaderecipe #recipe #easyrecipe #recipeofindia #shalakasallinoneghargutimasala #kattamaitrichaaanimi #कट्टामैत्रीचाआणिमी
How to make Mutton Masala | How to make Mutton curry | How to make Mutton recipe | How to make delicious Mutton | Shalaka's All In One Gharguti Masala | कट्टा मैत्रीचा आणि मी |
For More Videos :
• Stuffed Prawns Pomfret🍤🐟|एकदा खाल्लं तर खा...
• मोह आवरता येणार नाही असा चमचमीत बोंबील भरल...
• चटपटीत आणि स्वादिष्ट बोंबील चा खिमा भरलेली...
Instagram : / vaishalikadam17
Facebook : / 17ery9udql
♥️♥️ Thanks for Watching ♥️♥️
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: