Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

नको नको म्हणणारे पण आवडीने खातील अशी चटपटीत मच्छी पालक |Fish with Spinach Recipe 🐟😋

Автор: कट्टा मैत्रीचा आणि मी

Загружено: 2025-11-28

Просмотров: 1033

Описание:

About this video:-नको नको म्हणणारे पण आवडीने खातील अशी चटपटीत मच्छी पालक |Fish with Spinach Recipe 🐟😋

नको नको म्हणणारे पण आवडीने मागून खातील अशी पालक मध्ये बनवलेली मच्छी मसाला. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की तुमच्या घरी बनवून बघा. तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर लाईक करा आणि कमेंट मध्ये मला नक्की कळवा कशी तुम्हाला ही रेसिपी वाटली!🙏🏻💬

ह्या रेसिपी मध्ये तुम्हाला मिळेल :-

✅ मच्छी कशी मॅरीनेट करायची

✅ मच्छी पालक बनवण्यासाठी कोणते साहित्य वापरायचे

✅ मच्छी आणि पालक चा परफेक्ट स्वाद आणि रुचकरपणा कायम ठेवून रेसिपीला खमंग कशी बनवायची

Ingredients : Halwa,Spinach,Salt,Gharguti Turmeric,Shalaka's All In One Gharguti Masala,Agol,Garlic,Coriander,Green chillies,Raw mango,onion

साहित्य : हलवा,पालक ,मीठ ,शलाका ऑल इन वन घरगुती मसाला,आगोळ,घरगुती हळद ,लसूण,कोथिंबिर ,हिरवी मिरची ,कैरी ,कांदा

How to make palak halwa recipe| How to make halwa masala | How to make fish masala recipe | How to make healthy halwa recipe | कट्टा मैत्रीचा आणि मी | Shalaka's All In One Gharguti Masala |

#youtube #हलवा #halwamasala #palakhalwa #blackpomfret #blackpomfretmasala #blackpomfretfishmasala #healthyrecipes #halwarecipe #halwa#youtubevideo #youtubecooking #cookingvideo #cookingvlog #Nonveg #nonvegrecipe #nonvegdish #seafoodlover #seafood #कट्टामैत्रीचाआणिमी #Shalakaallinoneghargutimasala #Kattamaitrichaaanimi

Shalaka's All In One Gharguti Masala :    • Shalaka's All In One Gharguti Masala #कट्ट...  

For More Video's :

   • मुलांच्या आवडीचे संडे स्पेशल मटण थाली 🔥|मट...  

   • बनवून तर बघा इराणी खिमा मसाला मुंबईच्या खा...  

   • 🦀🦀झणझणीत खेकड्यांचा खर्डा | बघूनच खावीशी व...  

Instagram : https://www.instagram.com/vaishalikad...

facebook :   / 18re3n49yv  

Thanks For Watching ❤️❤️

नको नको म्हणणारे पण आवडीने खातील अशी चटपटीत मच्छी पालक |Fish with Spinach Recipe 🐟😋

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

एकदा बनवून तर बघा या पद्धतीने मटन मसाला बोट चाटत रहाल इतका चविष्ट 😋| Mutton Masala 🔥👌🏻|

एकदा बनवून तर बघा या पद्धतीने मटन मसाला बोट चाटत रहाल इतका चविष्ट 😋| Mutton Masala 🔥👌🏻|

परत परत बनवून बघाल असं स्टफ हलवा फ्राय | Stuff Bananaleaf Halwa Fry 🐟🔥|

परत परत बनवून बघाल असं स्टफ हलवा फ्राय | Stuff Bananaleaf Halwa Fry 🐟🔥|

झणझणीत बोंबील बटाटा मिक्स रस्सा भाजी 😋/ Bombay duck Potato Mix Masala 🔥👌🏻

झणझणीत बोंबील बटाटा मिक्स रस्सा भाजी 😋/ Bombay duck Potato Mix Masala 🔥👌🏻

🔥🥳धमाल कट्टा आणि खुसखुशीत chicken Vade!  चुलीवरची झणझणीत रेसिपी कट्टा स्टाईल!😋| Terrace Vlog:2

🔥🥳धमाल कट्टा आणि खुसखुशीत chicken Vade! चुलीवरची झणझणीत रेसिपी कट्टा स्टाईल!😋| Terrace Vlog:2

खमंग फिश फ्राय, झकास कोलंबी फ्राय आणि मसालेदार फिश करी बनवली घरच्या घरी🐟| Coastal Special | VLOG #55

खमंग फिश फ्राय, झकास कोलंबी फ्राय आणि मसालेदार फिश करी बनवली घरच्या घरी🐟| Coastal Special | VLOG #55

आलं भाजून/ सर्दी. खोकला. कफ. घशामध्ये होणारी खवखव  यावर अत्यंत गुणकारी उपाय 🤔

आलं भाजून/ सर्दी. खोकला. कफ. घशामध्ये होणारी खवखव यावर अत्यंत गुणकारी उपाय 🤔

डब्यासाठी वाफेवरची, कोकणी पद्धतीची कोबी चणाडाळीची झटपट चविष्ट भाजी. जिन्नस तेच, पद्धत वेगळी.

डब्यासाठी वाफेवरची, कोकणी पद्धतीची कोबी चणाडाळीची झटपट चविष्ट भाजी. जिन्नस तेच, पद्धत वेगळी.

"मोह आवरता येणार नाही असं चटपटीत सुरमईचे कटलेट"😋 | Surmai Fish Cutlet Recip👌🏻🔥

नदीवर आले पाहुणे त्यांच्यासाठी माशांची रेसिपी आणि चिकन🍗🐔फ्राय परत एकदा घरी बनवले🐠 चिलापी फ्राय😋😋

नदीवर आले पाहुणे त्यांच्यासाठी माशांची रेसिपी आणि चिकन🍗🐔फ्राय परत एकदा घरी बनवले🐠 चिलापी फ्राय😋😋

जरासुद्धा साखर न वापरता फक्त 3 साहित्यात दाणेदार हिरव्या मुगाचे लाडू|Hirvya Mugache Ladoo|लाडूरेसिपी

जरासुद्धा साखर न वापरता फक्त 3 साहित्यात दाणेदार हिरव्या मुगाचे लाडू|Hirvya Mugache Ladoo|लाडूरेसिपी

झणझणीत चिंबोरी थाली 🔥अस्सल मालवणी चव!😋| Crab Thali 🦀🔥👌🏻|

झणझणीत चिंबोरी थाली 🔥अस्सल मालवणी चव!😋| Crab Thali 🦀🔥👌🏻|

जिभेवर चव रेंगाळेल असा मटन खिमा पराठा 😋 - Mutton Keema Paratha Recipe in Marathi 👌🏻

जिभेवर चव रेंगाळेल असा मटन खिमा पराठा 😋 - Mutton Keema Paratha Recipe in Marathi 👌🏻

जिभेची चव वाढवणारी केळीच्या पानातील कर्ली मच्छी फ्राय रेसिपी😋| Bananaleaf karli fish fry 🐟🔥|

जिभेची चव वाढवणारी केळीच्या पानातील कर्ली मच्छी फ्राय रेसिपी😋| Bananaleaf karli fish fry 🐟🔥|

मटण भाजी|खाल्यानंतर चव विसरणार नाही गावरान पद्धतीने मटणाचा रस्सा भाजी|Matton Curry|mutton rassabhaji

मटण भाजी|खाल्यानंतर चव विसरणार नाही गावरान पद्धतीने मटणाचा रस्सा भाजी|Matton Curry|mutton rassabhaji

बनवून तर बघा इराणी खिमा मसाला मुंबईच्या खाद्य परंपरेचा स्वाद😋| Mumbai Style Irani Kheema Masala 🔥👌🏻|

बनवून तर बघा इराणी खिमा मसाला मुंबईच्या खाद्य परंपरेचा स्वाद😋| Mumbai Style Irani Kheema Masala 🔥👌🏻|

आगरी कोळी पद्धतीची व्हेज थाली | Maharashtrian Veg Thali Recipe in marathi | Veg Thali Recipes

आगरी कोळी पद्धतीची व्हेज थाली | Maharashtrian Veg Thali Recipe in marathi | Veg Thali Recipes

खल्यानंतर चव विसरणार नाही असा शेवनड्याचा रस्सा | Lobster Curry | Delicious Lobster Curry Recipe 🦞|

खल्यानंतर चव विसरणार नाही असा शेवनड्याचा रस्सा | Lobster Curry | Delicious Lobster Curry Recipe 🦞|

20 मिनिटात ज्वारीच्या पीठाची जाळीदार इडली व चटणी | idli recipe | Jwar idli recipe | idli batter .

20 मिनिटात ज्वारीच्या पीठाची जाळीदार इडली व चटणी | idli recipe | Jwar idli recipe | idli batter .

आंबोळी आणि आयेचे गजाली❤️, मऊ लुसलुशीत आंबोळी कशी करायची याची इत्यंभूत माहिती, amboli,

आंबोळी आणि आयेचे गजाली❤️, मऊ लुसलुशीत आंबोळी कशी करायची याची इत्यंभूत माहिती, amboli,

गावरान चवीचे झणझणीत चुलीवरचं चिकन अगदी मुंबईत🔥| Village Style Mumbai Vlog & Cooking😋| Terrace Vlog:1

गावरान चवीचे झणझणीत चुलीवरचं चिकन अगदी मुंबईत🔥| Village Style Mumbai Vlog & Cooking😋| Terrace Vlog:1

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]