2026 साठी सर्वोत्तम हेल्थ प्लॅन | हेल्थ रिझोल्यूशन 2026 | Marathi Health Tips | Dr. Prerana Berri
Автор: Dr Prerana - Urja Wellness
Загружено: 2025-12-19
Просмотров: 5494
नवीन वर्ष म्हणजे नवीन संधी, नवीन उद्दिष्टे आणि नवीन आरोग्याची सुरुवात. या व्हिडिओमध्ये डॉ. प्रेरणा बेरी आपल्या आरोग्य आणि फिटनेससाठी सर्वोत्तम हेल्थ प्लॅन समजावतात. मधुरी बोन्द्रे यांना आमंत्रित करून आम्ही 2026 साठी सोप्या, प्रभावी आणि दीर्घकालीन आरोग्य सल्ल्यांबद्दल चर्चा केली आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकाल:
✅ वजन नियंत्रित ठेवण्यासाठी सोपे उपाय
✅ संतुलित आहाराचे महत्व
✅ मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती टिकवण्याचे मार्ग
✅ दैनंदिन जीवनात आरोग्यपूर्ण सवयी कशा ठेवाव्यात
तुमच्या आरोग्याच्या प्रवासाला सुरूवात करण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा आणि नवीन वर्षात तंदुरुस्त राहा!
Timestamp :
0:00 : introduction
2:15 : नवीन निश्चय कसा करायचा
5:44 : मोटीवेट कास करायचं आणि वजन कमी कास करायचं
16:01 : नेगेटिव्ह माइंडसेट कसा बदलायचा
32:05 : प्राणायामाची पद्धत
42:13 : 5 affirmation for health
57:30 : Conclusion
🔔 Subscribe करा आणि आरोग्यविषयक माहिती साठी आमच्या चॅनेलला फॉलो करा.
👍 Like आणि Share करा आणि तुमच्या मित्रांनाही हेल्थ प्लॅनबद्दल माहिती द्या.
To contact Guest Madhuri Bondre -
For appointment -
https://madhuri.leadstosell.com/madhu...
Or Call On -
9067915473
9226872172
#healthresolution2026 #नवीनवर्षआरोग्य #डॉप्रेरणाबेरी #मधुरीबोन्द्रे #healthtipsmarathi #tandurustrahane #fitnessplan2026 #आरोग्यसल्ला #manifestation
🧘♀️ Urjaa Ayurved या मराठी पॉडकास्टमध्ये आपण चर्चासत्र करतो आयुर्वेद, अध्यात्म, हेल्थ, पॉझिटिव्ह एनर्जी, व्हायब्रेशन्स आणि manifestation यांसारख्या विषयांवर.
📲 आमच्याशी Connected राहा:
Instagram : https://www.instagram.com/dr.preranab...
Facebook : https://www.facebook.com/share/1D4awM...
💌 संपर्कासाठी : 7499571193
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: