ओल्या वाटाण्याची चमचमीत भाजी/🫕 हिरव्या वाटाण्याची भाजी/Green pea Curry/🍲 spicy Matar/matar Bhaji/🧑🍳
Автор: Rohini Recipe 555
Загружено: 2026-01-04
Просмотров: 54
Fresh Green pea Curry # Quick Green Peas masala # Vatanyachi Amti # marathi Tadka # Matar Bhaji #Matar Recipe # Matar Recipe in Marathi # Spicy matar # Spicy matar Sabji #vatanyachi bhaji # matar Bhaji #usel matar #
ओल्या वाटाण्याची चमचमीत भाजी
मटर भाजी
ओल्या वाटाण्याची झणझणीत रेसिपी
कमी साहित्यात पटकन तयार होणारी चविष्ट लागणारी ओल्या वाटाण्याची रेसिपी
पौष्टिक आहार ओला वाटाणा रेसिपी
गावाकडील पध्दतीने बनविलेली ओला वाटाणा रेसिपी
डब्यासाठी ओल्या वाटाण्याची भाजी
ताज्या मटार ची चमचमीत भाजी
ओला वाटाणा रेसिपी
धाबा स्टाईल ओला वाटाणा रेसिपी
ओल्या वाटाणयाचा चमचमीत बेत
हाॅटेल सारखी ओल्या वाटाण्याची चमचमीत भाजी
पटकन तयार होणारी भाजी
सोप्या पद्धतीने बनविलेली ओल्या वाटाण्याची रेसिपी
ओला वाटाणा कालवण
कमी वेळात तयार होणारी हाॅटेल सारखी ओल्या वाटाण्याची रेसिपी
साहित्य -
१/२ किलो ओला वाटाणा
पाणी
हळद
मीठ चवीनुसार
१ कांदा
आलं थोडे
टोमॅटो अर्ध पेक्षा कमी
कोथिंबीर
तेल 4चमचा
जीरी
सुहाना गरम मसाला
लाल बेगडी मिरची पावडर
झरोकर मटण मसाला एक चमचा
धना पावडर अर्धा चमचा
घरगुती मसाला अर्धा चमचा
बेसन पीठ एक चमचा
गरम पाणी
@Rohini_Recipe_555
Radhe radhe 🙏🏻 Radhe Krishna 🙏🏻 🥰
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: