रूजकर वांगे/ वांगी रेसिपी / पटकन तयार होणारी वांग्याची भाजी/ vangyachi bhaji /vangi Recipe /vangi /🍲
Автор: Rohini Recipe 555
Загружено: 2026-01-08
Просмотров: 39
Vanyachi bhaji # stuffed Baingan # comfort food # office tiffin # masala vangi Recipe # zanzanit vangyacha Rassa Recipe # Maharashtrian cuisine # vanga masala recipe # Rohini Recipe marathi #
वांगी रेसिपी
गावाकडील पध्दतीने बनविलेली वांग्याची रस्सा भाजी
रूजकर वांगे रेसिपी
कमी वेळात पटकन तयार होणारी वांग्याची भाजी
कमी साहित्यात झटपट होणारी वांग्याची रेसिपी
आचारी स्टाईल वांग्याची रेसिपी
वांग्याचा रस्सा भाजी
खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशा सोप्या पद्धतीने बनविलेले वांगे
झणझणीत वांगे रस्सा
वांग्यासाठी लागणारे साहित्य
साहित्य -
१ वांगी १०/१२
२ तेल
३ मीठ चवीनुसार
४ हलद थोडी
५ जीरे
६ मोहरी
७ पाणी
८ कडीपत्ता
९ लाल बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा
१० घरगुती मसाला एक चमचा
११ झरोकर काळा मसाला दीड चमचा
१२ कोथिंबीर
@Rohini_Recipe_555
Radhe radhe 🙏🏻 Radhe Krishna 🙏🏻 🥰
please take a moment to like and subscribe
my youtube channel
Thank
@Rohini_Recipe_555
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: