ताट, वाटी, बोटं चाटूनपुसून खाल इतकं चमचमीत वांग मसाला । भरलं वांग | Bharla Vanga | Stuffed Baingan
Автор: MadhurasRecipe Marathi
Загружено: 2026-01-18
Просмотров: 13233
वांग्याची भाजी कोणाला आवडत नसणारी मंडळी फार कमी. भरलं वांग, खारं वांग, वांग मसाला, वांग्याचं भरीत असे वांग्याचे वेगवेगळे प्रकार केले जातात. ऑफिस डब्यासाठी भरलं वांग करू शकता. नवरोबाच्या ऑफिस डब्यासाठी फक्कड असा हा भरल्या वांग्याचा बेत नक्की करा
#bharlivangi #bharlavanga #wangyachamasala #vangamasala #kharavanga #भरलंवांग #वांगमसाला #खारंवांग
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: