Ground Report: सगळ्या मुंबईभर शाळा बंद पाडण्याचे हे कारस्थान कुणाच्या फायद्यासाठी चालू आहे?
Автор: Prashant Kadam
Загружено: 2025-12-18
Просмотров: 60606
जी मुंबई मराठी माणसाने लढून मिळवली..त्याच मुंबईत एकेक गोष्ट हद्दपार होताना मराठी माणूस बघतो आहे...सध्या संपूर्ण मुंबई शहरातच मराठी शाळा ठरवून बंद पाडण्याचा एक पॅटर्न दिसतो आहे. त्याबद्दल आज एक मोठं आंदोलन हुतात्मा चौक ते बीएमसी मुख्यालय पार पडलं. याच आंदोलनाचा हा थेट ग्राऊंडवरुन घेतलेला आढावा.
#marathi #mumbaimarathi #marathischool #prashantkadam #prshantkadamchannel
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: