Farmer Protests: राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे की नाही?
Автор: Prashant Kadam
Загружено: 2025-10-29
Просмотров: 5730
आज शेतकरी पूर्णतः उध्वस्त झाला असूनही सरकार मदतीची केवळ आश्वासने देत आहे. अस्मानी संकटाशी लढणाऱ्या शेतकऱ्याला आता सुलतानी सरकारशीही लढण्याची वेळ आलीय. राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घ्यायचं आणि कारभार मात्र सुलतानी पद्धतीने करायचा हे योग्य नाही.
#farmersprotest #karj_mafi #maharashtraflood #shetkari #shetkari_sanghtna #bachhu_kadu
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: