Solar vs Regular Electricity |
Автор: Swayam Talks
Загружено: 2025-12-14
Просмотров: 9679
सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स छ. संभाजीनगर २०२५' या कार्यक्रमात झाले आहे.
स्वयं टॉक्सच्या पुढील कार्यक्रमात सहभागी व्हा 👉 www.swayamtalks.org
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
सोलर इन्स्टॉलेशनचे दर तब्बल ८०% नी कमी झाले असून, ही ऊर्जा क्रांती प्रत्येक सामान्य घरापर्यंत पोहोचवण्याचे Mission घेऊन आले आहेत उद्योजक निखिल नहार. तुमचे विजेचे बिल 'शून्यावर' यावे असे वाटत असेल, तर डॉ. उदय निरगुडकर यांनी घेतलेली निखिलची ही खास मुलाखत नक्की बघा!
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
🔔 Subscribe for more inspiring stories of everyday heroes.
Connect With Us:
Instagram - / talksswayam
Facebook - / swayamtalks
Twitter - / swayamtalks
LinkedIn - / sway. .
00:00 इंट्रो
04:52 सौर ऊर्जेचा सूर्यास्तानंतर प्रभाव
06:52 सौर उर्जेबाबत सरकारी योजना, लाभ
08:18 सौर ऊर्जेचे वीज निर्मितीत रूपांतर
10:07 सौर निर्मितीत मेक इन इंडियाचा पाठिंबा
12:42 योग्य आणि अयोग्य सोलार फरक
14:38 सौर प्रकल्प सर्वसामान्यांना परवडणार
16:15 सौर निर्मिती धोरण सुधारणा आवश्यक
18:03 वीज बिल शून्यावर येण्याचा दिवस
19:44 पैशांप्रमाणे भविष्यात वीज ट्रान्सफर शक्य
21:59 सोसायटीमध्ये व्हर्च्युअल नेट मिटरिंग शक्य
23:50 सोलारमुळे गच्चीची पूर्ण जागा व्यापते का?
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: