SRT| शून्य मशागत तंत्रज्ञान- शेतकरी संवाद | pocra No-Till Farming
Автор: Two Indian Farmers
Загружено: 2024-03-01
Просмотров: 1955
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत मागील दोन वर्षापासून शून्य मशागत शेती तंत्रज्ञान प्रसारित करण्यात येत आहे. शून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी संवाद याबाबत हा व्हिडिओ आहे @twoIndianfarmers अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील दोन्ही तंत्रज्ञान समन्वयक यांचे सदर व्हिडिओ साठी आभारी आहे. SRT - भूमातेवर नांगरणीचे अत्याचार न करता, जमिनीची धूप थांबवून, नैसर्गिक गांडूळ निर्मितीला चालना देऊन, जमिनीचा सेंद्रिय कर्रब वाढवून तसेच उत्पादनात निश्चित वाढ करून शेतकऱ्याला आनंदी व आत्मविश्वासी करणारी पीक रचना म्हणजे SRT.
सदर व्हिडीओ द्वारे SRT पद्धतीने नवीन शेतकऱ्यांनी शेती कशी करायची हे दाखविले आहे.
SRT विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सदर चॅनेल SUBSCRIBE करा.तसेच www.srt-zerotill.com या संकेतस्थळाला भेट द्या.
धन्यवाद.
#Chandrashekharbhadsawale #srt #Sagunaricetechnology #sagunaregenerativetechnique #शून्यमशागततंत्र #shunyamashagattantra #चंद्रशेखरभडसावळे #शेतकरी #vinanangaranisheti #farming #agriculture #sowing #harvesting #weeding #dnyaneshwarkharatpatil #herbicides #tannashak #production #mulakhat #interview
#srtfarming #chandrasekharbhadsawale #sagunaricetechnique #shivarnews24 #profitablefarming #SRT #एसआरटी
#SRT #shunyamashagatTantradnyan #शून्यमशागततंत्रज्ञान #एसआरटी #dnyaneshwarkharatpatil #indianfarmer #kisan #santoshjadhav #podcast #theindianfarmershow #sagunabaug
SRT/शुन्य मशागत तंत्रावर आधारित तुर-सोयाबीन | SRT तंत्रज्ञान म्हणजे काय | 10 फुटावर तुर लागवड तंत्र|
#शून्य मशागत शेती #शून्य मशागत सोयाबीन लागवड #शून्य_मशागत सोयाबीन नंतर चेणा लागवड #लागवडीचे नवीन तंत्र
#शून्यमशागत लागवडीचे नवीन तंत्र #पोक्रा #हवामान अनुकूल शेती
सोयाबीन बोवणी का नया तरीका #जमिनीची सुपीकता वाढवणारी पद्धत
#regenerative agriculture #no tillage
#saguna regenerative technique agriculture
#farmers #pocra
#climate resilience शेतकरी marathwada vidarbha
climate action farming
#शुन्य मशागत तंत्रावर आधारित तुर-सोयाबीन #कमी खर्च जास्त उत्पन्न पॅटर्न
#बेड पद्धत वर तुर पिकाची लागवड संपूर्ण व्यवस्थापन #बेड वर सोयाबीन तुर पिक लागवड
#संपूर्ण व्यवस्थापन #संपूर्ण माहीती #संपूर्ण नियोजन
#SRT TECHNIQUE
#SRT technology
#srt technique
#एस आर टी पद्धत #येसआरटी
Please like share subscribe
SRT - भूमातेवर नांगरणीचे अत्याचार न करता, जमिनीची धूप थांबवून, नैसर्गिक गांडूळ निर्मितीला चालना देऊन, जमिनीचा सेंद्रिय कर्रब वाढवून तसेच उत्पादनात निश्चित वाढ करून शेतकऱ्याला आनंदी व आत्मविश्वासी करणारी पीक रचना म्हणजे SRT.
बिननांगरणीची शेती / शून्य मशागत शेती
| sheti marathi # #indianagriculture #agricultureindia village agricultureindia villagevideo #desijugad #modernagriculture #agriculturevideo #agriculture #SRT #बिननांगरणीची शेती
उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ लागत नाही. या पार्श्वभूमीवर एसआरटी तंत्र आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे. सगुणा राईस टेक्निकमुळे शेतीतला खर्च कमी होतो. विशेष म्हणजे उत्पन्नात वाढ होते. नानासाहेब कृषी संजीवनी प्रकल्पाचे तांत्रिक समन्वयक यांनी एसआरटी तंत्राची माहिती दिली
#SRT_Technique No-till farming
#Chandrashekhar_Bhadsavle
#Srtfarm #sagunaricetechniqueinmarathi #shivarnews24
#srt #notillfarming
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: