Chinchwad Vidhansabha : शंकर जगतापांचा मुकाबला करणं Rahul Kalate यांना कसं जड जाणार ? गणित काय ?
Автор: BolBhidu
Загружено: 2024-11-04
Просмотров: 54411
#BolBhidu #ChichwadVidhansabha #LaxmanJagtap
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासावर नजर टाकली, तर इथं आमदारकीच्या रकान्यात एकच आडनाव दिसतं, ते म्हणजे जगताप. लक्ष्मण जगताप या मतदारसंघातून २००९ पासून सलग तीनदा आमदार झाले. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांनी बाजी मारली, जगतापांचा बालेकिल्ला कायम राहिला. आता यंदा या मतदारसंघात लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप रिंगणात आहेत. साहजिकच बालेकिल्ला राखण्याचाच प्रयत्न होणार आहे, पण हा बालेकिल्ला किती भक्कम आहे ? लढत दुरंगी झाली किंवा तिरंगी झाली तर गणितं कशी बदलू शकतात ? चिंचवडमधली समीकरणं नेमकी काय आहेत ? तेच या व्हिडीओतून पाहूयात
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: