मटार पॅटीस दोन प्रकारे फक्त १२ मिनिटांत | Matar Pattice | Breakfast Recipe | Vaishali Deshpande |
Автор: Vaishali Deshpande
Загружено: 2022-01-17
Просмотров: 93564
मटार पॅटीस दोन प्रकारे फक्त १२ मिनिटांत | Matar Pattice | Breakfast Recipe | Vaishali Deshpande |
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
/ vaishalideshpande
Please subscribe to our channel for more videos
रवा इडली व्हिडिओ लिंक :
• अरे व्वा ! रवा इडली करायला इतकी सोप्पी आहे...
पोळीचे कटलेट व्हिडिओ लिंक :
• अन्न वाया जाऊ न देता झटपट व्हेज कटलेट | In...
मुगडाळ उत्तप्पा व्हिडिओ लिंक :
• कोणालाही सहज करता येईल असा मुगाच्या डाळीचा...
ढाबा स्टाईल अलू मटर :
• ढाबा स्टाईल आलू मटर || Dhaba Style Aloo Ma...
मटार पॅटीस साहित्य :
३ मध्यम आकाराचे बटाटे
१ वाटी ताजा मटार
२ हिरव्या मिरच्या
६ कढीपत्ता पाने
३ लसूण पाकळ्या
१ मध्यम आकाराचा आल्याचा तुकडा
४ पुदिना पाने
१ टेबलस्पून तेल
पाव टीस्पून हिंग
अर्धा टीस्पून जीरा पावडर
अर्धा टीस्पून धने पावडर
१ टीस्पून आमचूर पावडर
२ टेबलस्पून आरारोट किंवा कॉर्नफ्लोअर
२ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर
चवीनुसार मीठ
शॅलो फ्राय करायला तेल
#vaishalideshpande #matarpattice #matarpatticerecipe #matar #मटारपॅटीस #pattice #VaishaliDeshpandeRecipes
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: