Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

23.हा असा म्हणायचा स्वामींचा तारक मंत्र 🙏|How to say Tarak mantra|

Автор: Swamincha Mahima

Загружено: 2020-08-07

Просмотров: 808926

Описание:

हा असा म्हणायचा स्वामींचा तारक मंत्र 🙏|How to say Tarak mantra|

तारक मंत्र

नि:शंक हो निर्भय हो मना रे,
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे,
अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी,
जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय.
आज्ञेविन काळ ना नेई त्याला
परलोकीही ना भिती तयाला,
उगाची भितोसी भय हे पळु दे.
जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे,
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा,
नको घाबरु तु असे बाळ त्यांचा.
खरा होई जागा श्रद्धेसहीत,
कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त.
कितीदा दिला बोल त्यांनीच हात,
नको डगमगु स्वामी देतील साथ,
विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ
स्वामीच ह्या पंचप्राणामृतात,
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती,
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती.

श्री स्वामी चरणविंदार्पणमस्तु ||

#swaminchamahima #shriswamisamartha #tarakmantra #shriswamisamarthatarakmantra #inspirational #motivational #irrevocabletrusingod

23.हा असा म्हणायचा स्वामींचा तारक मंत्र 🙏|How to say Tarak mantra|

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

NISHANKH HOI RE MANA - TARAKMANTRA BY ANURADHA PAUDWAL || TRADITIONAL - DEVOTIONAL SONGS

#सत्यअनुभव,तारक मंत्राच्या पाण्याचा चमत्कार काय झाला ते नक्की पहा.

4 जादूच्या ओळी 9 दिवसात आयुष्याचा अंधार संपवतात, 2026 मध्ये नवीन जीवन हवय तर आजपासून करा |@Swaami24

ॐ श्री स्वामी समर्थ जप 108 | Om Shri Swami Samarth Jap | गुरुकृपा व मनःशांतीसाठी

स्वामी भक्तांनो ही चूक तुम्ही करत नाही ना त्यामुळेच पैसा घरामध्ये टिकत नाही

वृश्चिक राशी 31डिसेंबर भागवत एकादशीला जीवनात घडणार मोठी घटना गोष्टी कायमच्या बदलणार अदृश्य दैवी चक्र

जर तुम्ही स्वामींचा तारक मंत्र बोलत असाल.. तर हा साधा उपाय नक्की करा.. घरात कधीच अडचणी येणार नाही

32.हे प्रश्न तुम्हाला पण पडतात का? | How and when to say Tarak Mantra | Monday motivation |

जर तुम्हाला पण असा त्रास असेल तर या ताईने ज्या सेवा केला त्या करा 💯% अनुभव येईल✔️

आजार कोणताही असो वय कितीही असो करा सोपा व्यायाम👆#yoga#fitness#health##calcium#health #swagattodkar

जगातील सर्वात शक्तिशाली गणेश स्तोत्र : GANESH MOST POWERFUL MANTRA FOR POSITIVE ENERGY

Top 10 Swami Samarth Songs स्वामी समर्थ गाणी | Swami Samarth Jap, Tarak Mantra, Swami Samarth Aarti

ज्यांना स्वामी चरित्र सारमृत जमत नाही त्यांनी फक्त हे ऐका..Best devotional video.spiritual video.

मंत्राचा लाभ न होण्याची 5 गुप्त कारणे | मंत्र साधना - Special Podcast Marathi

Shree Vyankatesh Stotra | श्री व्यंकटेश स्तोत्र मराठी | Shri Venkatesh Stotra in Marathi

स्वामीना लावले कुंकू 🖕त्यानंतर काय झाले नक्की बघा LATES swami anubhav🙏 || swami prachiti 👣

तारक मंत्राचे एकदिवसीय अनुष्ठान. अनुभव देणारा, समस्या दूर करणारा सिद्ध उपाय #tarakmantrra upay

आज मंगळवार पुत्रदा एकादशी संध्याकाळी आईने मुलांसाठी इथे लावा १ दिवा, अभ्यासात प्रगती नोकरीत यश मिळेल

Ni Shank Hoi Re Mana Nirbhay Hoi Re Mana

मंगळवार विशेष - श्री स्वामी कृपा भक्तिगीते l अखंड भक्तीसंगीत ज्यूकबॉक्स l Swami Samarth Songs #swami

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]