पुणे, पुणेकर आणि त्यांचे भन्नाट किस्से | पुणे तिथे काय उणे | खास मिलिंद शिंत्रे यांच्यासोबत
Автор: Vaicharik Kida
Загружено: 2024-12-25
Просмотров: 217804
नमस्कार मंडळी,
पुणे हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक परंपरेचे हृदयस्थान आहे, जे परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाफ साधते. "ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट" म्हणून ओळखले जाणारे पुणे शिक्षण, ज्ञान आणि विचारांची पंढरी आहे. पुणेकरांचा साधेपणा, आत्मसन्मान, आणि काटकसरी वृत्ती त्यांना वेगळं स्थान मिळवून देते, तर त्यांचा उपरोधिक आणि मार्मिक विनोद शहरात जिवंतपणा आणतो. पुण्याची ओळख म्हणजे येथील गणेशोत्सव अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे पुणे शहर सर्वात वेगळे दिसून येते. मंडळी आजच्या भागात अशाच भन्नाट चर्चा होणार आहेत ज्यात पुणे आणि पुणेकर कसे आहेत हे जाणून घेण्यासाठी हा भाग संपूर्ण बघा.. तसेच, तुमचे मत कळवा, खाली प्रतिक्रिया द्या.. आणि हा भाग आवडला तर जास्तीत जास्त पसरवा...!
खास अतिथी: मिलिंद शिंत्रे
----------------------------------------------------------------------------
नवीन किडेबाज टी-शर्ट -
https://kidebaj.com/
चक्र टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/chakra-t...
बेधुंद टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/bedhundh...
----------------------------------------------------------------------------
वैचारिक चळवळीमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
https://marathikida.in/vk-volunteer
वैचारिक किडावर वक्ता म्हणून येण्यास इच्छुक असणाऱ्यांनी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
https://marathikida.in/speak-on-vk
----------------------------------------------------------------------------
0:00 - ओळख
1:35 - पुणेकर होण्याचा criteria काय?
5:50 - पूर्वीचे पुणे आणि सध्याचे पुणे यामधील फरक.
13:13 - वाड्यांमधील जीवन आणि सध्याची अपार्टमेंट्स.
17:56 - पुण्याबद्दल असलेल्या गैरसमज
23:50 - पुणेकरांना मुंबईबद्दल द्वेष का वाटतो?
27:24 - पुणे हे बुद्धीवंतांचे शहर अशी ओळख कमी का होत आहे?
31:52 - जाज्वल्य अभिमान म्हणजे नेमकं काय?
33:13 - पुणेकर over rated आहेत का?
39:20 - पुण्याच्या काही गोष्टी उगाच Hype झाल्या आहेत का?
41:10 - पुण्यातले लोक आणि त्यांची गमतीशीर गोष्टी
44:07 - मूळ पुणेकर बाहेर का जातात?
46:10 - 2050 मध्ये पुणे कसं दिसेल?
47:58 - पूर्वीच्या आणि सध्याच्या उत्सवांतील बदल.
55:15 - बाहेरून आलेले लोक पुण्याला नाव का ठेवतात.
----------------------------------------------------------------------------
वैचारिक किडा चे सभासद व्हा:
युट्युब
/ vaicharikkida
फेसबुक
/ vaicharikkida
इंस्टाग्राम
/ vaicharikkida
ट्विटर
/ vaicharikkida
----------------------------------------------------------------------------
आमच्या इतर वाहिन्या :
मराठी किडा
/ @marathikida
खादाड किडे
/ @khadadkide
----------------------------------------------------------------------------
मुलाखतकार: सर्वेश देशपांडे
चलचित्रण: प्रशांत शेळके
संपादन: विशाल सरकटे
दिग्दर्शक आणि संकल्पना: प्रशांत दांडेकर
मुखचित्र: ईशा वाळेकर
मार्केटिंग: भूषण भोंडे
#chhtrapatishivajimaharaj #marathipeople #pune #tradition #festival #stories #memories #genious #mumbai #punekar #punecity #culture #redevelopment #podcast #marathipodcast #vaicharikkida #motivation #inspiration
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: