"काय चाललय हे? विधानभवन की बिगबॉसचा सेट?, सभागृहातील'त्या' गोष्टी आल्या बाहेर..
Автор: The Ashwini Speak
Загружено: 2025-07-25
Просмотров: 2002
📍 हा व्हिडिओ फक्त एक "रमी" खेळणाऱ्या मंत्र्यांचा नाही…
ही कथा आहे त्या *विधानभवनाची*, जिथे कोणी तंबाखू चोळतोय, कोणी डुलक्या घेतोय, कोणी शिळ्या जेवणावर भांडतोय, तर कोणी हाणामारी करतोय!
जनतेच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याऐवजी *आपले लोकप्रतिनिधी काय खेळ खेळत आहेत*, हे पाहणं आता तुमचं अधिकारच नाही — जबाबदारी आहे!
🔥 हा व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत... आणि स्वतः ठरवा —
ही लोकशाही आहे का? की *'लोकशाहीची लाजशाही'*?
👇 तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा —
*राजकारणाच्या या खेळात, सर्वसामान्य माणूस केव्हा जिंकेल?
This isn't just a "Rummy" video from the Maharashtra Assembly...
This is a mirror to a system — where leaders chew tobacco, doze off, fight, and play cards — while the people wait for answers.
🎯 Watch till the end.
Comment your thoughts:
Is this democracy or a dangerous joke on it?
#विधानभवन2025 #रमीकांड #मंत्रीकायखेळतात
#AssemblyDrama
#MaharashtraPolitics
#LokshahiKiMazak
#RummyInAssembly
#TheAshwiniSpeak
#राजकारणाचेखरेचेहरे
#PublicVsNetas
#ViralVideo
#SatiricalNews
#मंत्र्यांचाखेळ
#जनतेचेराग
#RealityCheck
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: