मटकी भात | लहानपणी शाळेत मिळणारा स्वादिष्ट रुचकर मटकी भात |रात्रीच्या जेवणाचा पटकन होणारा चमचमीत बेत
Автор: Krushnai Gazane
Загружено: 2025-02-27
Просмотров: 22176
साहित्य
400 ग्रॅम तांदूळ
250 ग्रॅम मोड आलेली मटकी
5 कांदे
2 टोमॅटो
7 लसूण पाकळ्या
3 इंच आलं
2 हिरवी मिरची
2 बटाटा
10/12 कढीपत्ता पाने
1 चमचा जिरं
2 चमचे घरगुती लाल मसाला किंवा मिरची पावडर
अर्धा चमचा हळद
अर्धा चमचा गरम मसाला
कोथिंबीर
मीठ
तेल
पाणी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: