बिस्कीट पेक्षा हि खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी गोड शंकरपाळी
Автор: Karuna'skitchen
Загружено: 2025-10-14
Просмотров: 32
साहित्य:-दोन वाटी मैदा
पाऊण कप तूप
अर्धा कप साखर
अर्धा कप दूध......
कृती.... तूप गरम करून घ्यावी मैद्यात चोळवून घ्या
पिठीसाखर व दुध थोडं गरम करून त्यानि मैदा घालून
मळून घ्या
आणि १से.मिटर चपती वाटून घ्यावी शंकरपाळी आकाराच्या फोडी कराव्यात मंद आचेवर तळून घ्यावेत......
:
:
:
:
:
:
:
karuna's kitchen... .. #akola #indianchutney #diwalispecial karuna's kitchen
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: