Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

सर्वात सोपी अस्सल मालवणी सुरमई थाळी 😋कालवण/ मसाला / फ्राय /वडे /भात /सोलकडी 👌🏻| Surmai Thali 🐟🔥|

Автор: कट्टा मैत्रीचा आणि मी

Загружено: 2025-12-24

Просмотров: 335

Описание:

About this video : - सर्वात सोपी अस्सल मालवणी सुरमई थाळी 😋कालवण/ मसाला / फ्राय /वडे /भात /सोलकडी 👌🏻| Surmai Thali 🐟🔥|

नमस्कार मंडळी!!
मालवणी सुरमई थाली बनवण्याची सोपी पद्धत या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्या चॅनल वरती प्रत्येक प्रकारचे मासे आणि त्यांचे वेगवेगळे प्रकार केलेले आहेत. सुरमई थाली साठी वापरलेली सुरमई चे पीस म्हणजे जणू बर्फीचा तुकडा 😋 सुरमई वरून क्रिस्पी आणि आतून मऊ अशी फ्राय केली आहे. मोजक्या साहित्यात बनवलेली ही सुरवात आली तुम्हाला नक्की आवडेल.

ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल :-

🐟 क्रिस्पी सुरमई कशी फ्राय करायची : आतून एकदम सॉफ्ट असा परफेक्ट सुरमई तवा फ्राय.(Fry )

🌶️ झणझणीत सुरमई मसाला : घरगुती मसाल्यामध्ये बनवलेले झणझणीत सुरमई मसाला.(Masala )

🥥 ओल्या नारळाचं कालवण: ओला नारळ आणि खास घरगुती मसाल्यांनी बनवलेली झणझणीत आणि चमचमीत सुरमईचे कालवण (Curry )

🍚: सोबतीला गरमागरम वडे /भात आणि सोलकढी.

ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा👍🏻, 👀त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये मला नक्की कळवा!🙏🏻💬

Ingredients: Surmai,turmeric,agol,kokam,Salt,Shalaka's All In One Gharguti Masala,Onion,Tomato,coriander,ginger,garlic,green chillies,coconut

साहित्य:- सुरमई, हळद, अगोळ, कोकम, मीठ, शलाका ऑल-इन-वन घरगुती मसाला, कांदा,टोमॅटो,कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक, लसूण, ओलं खोबरं

#cooking #cookingchannel #nonvegrecipe #nonveg #nonvegdish #fish #fishrecipe #fishthali #seafoodrecipe #surmaifishthali #spicy #spicyrecipe #viral #viralvideo #viralcookingvideos #recipe #recipeofindia #कट्टामैत्रीचाआणिमी #kattamaitrichaaanimi #ShalakaAllInOneGhargutiMasala

माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका♥️♥️

For more videos:

   • "Maharashtrian Chicken Curry Recipe🍗| झणझण...  

   • Stuffed Bombayduck prawns rolls🍤| एकदा खाल...  

   • "Delicious Prawns Egg Roll Recipe in Marat...  

Instagram : https://www.instagram.com/vaishalikad...

facebook :   / 18re3n49yv  

Thanks for watching ❤️❤️

सर्वात सोपी अस्सल मालवणी सुरमई थाळी 😋कालवण/ मसाला / फ्राय /वडे /भात /सोलकडी 👌🏻| Surmai Thali 🐟🔥|

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

एकदा बनवून तर बघा या पद्धतीने मटन मसाला बोट चाटत रहाल इतका चविष्ट 😋| Mutton Masala 🔥👌🏻|

एकदा बनवून तर बघा या पद्धतीने मटन मसाला बोट चाटत रहाल इतका चविष्ट 😋| Mutton Masala 🔥👌🏻|

झणझणीत बोंबील बटाटा मिक्स रस्सा भाजी 😋/ Bombay duck Potato Mix Masala 🔥👌🏻

झणझणीत बोंबील बटाटा मिक्स रस्सा भाजी 😋/ Bombay duck Potato Mix Masala 🔥👌🏻

मार्गशीर्ष गुरुवार संपले आणि बनवलय पापलेट मसाला आणि झणझणीत कोळंबीचा सार😋 #maladfishmarket

मार्गशीर्ष गुरुवार संपले आणि बनवलय पापलेट मसाला आणि झणझणीत कोळंबीचा सार😋 #maladfishmarket

Anniversary साजरी करायला आरुश्रीला घेऊन गेलो Capsule रिसॉर्टला🌴|निसर्गाच्या कुशीत असलेली सुंदर जागा

Anniversary साजरी करायला आरुश्रीला घेऊन गेलो Capsule रिसॉर्टला🌴|निसर्गाच्या कुशीत असलेली सुंदर जागा

कोंबडी वडे #exclusive #chicken #thali खायला आलो #lowerparel #mumbai । Nigudkarancho Aapla Malvan

कोंबडी वडे #exclusive #chicken #thali खायला आलो #lowerparel #mumbai । Nigudkarancho Aapla Malvan

काकीने घरी मातीची नवीन चूल बसवली, बंटी आला गावाला | New Chul for New House | Konkan Village Vlog

काकीने घरी मातीची नवीन चूल बसवली, बंटी आला गावाला | New Chul for New House | Konkan Village Vlog

पासपोर्ट साठी मी घरी आले...पण घरी जी गोष्ट ऐकली त्याने माझा आत्माच हादरला..! Lyfstory

पासपोर्ट साठी मी घरी आले...पण घरी जी गोष्ट ऐकली त्याने माझा आत्माच हादरला..! Lyfstory

САМАЯ АЗЕРБАЙДЖАНСКАЯ РЫБА-КУТУМ. ENG SUB

САМАЯ АЗЕРБАЙДЖАНСКАЯ РЫБА-КУТУМ. ENG SUB

जिभेवर चव रेंगाळेल असा मटन खिमा पराठा 😋 - Mutton Keema Paratha Recipe in Marathi 👌🏻

जिभेवर चव रेंगाळेल असा मटन खिमा पराठा 😋 - Mutton Keema Paratha Recipe in Marathi 👌🏻

🔥 चुलीवरचे झणझणीत चिकन वडे कट्टा स्टाईल!😋| Authentic Chicken vade recipe 🔥👌🏻 | Terrace Vlog:2

🔥 चुलीवरचे झणझणीत चिकन वडे कट्टा स्टाईल!😋| Authentic Chicken vade recipe 🔥👌🏻 | Terrace Vlog:2

Anniversary दिवशी यांना दिलं सरप्राईज|आमच्या लव्हस्टोरीची सूरूवात अशी झाली|1st Anniversary

Anniversary दिवशी यांना दिलं सरप्राईज|आमच्या लव्हस्टोरीची सूरूवात अशी झाली|1st Anniversary

Inside a Modern Chapati Factory – The Journey of India’s Iconic Flatbread (Full Process)

Inside a Modern Chapati Factory – The Journey of India’s Iconic Flatbread (Full Process)

होलसेल इंपोर्टेड ड्रायफ्रूट्स Same Day Delivery पण मिळेल 4 हजार रुपयेचे घेतले ड्रायफ्रूट्स 😍

होलसेल इंपोर्टेड ड्रायफ्रूट्स Same Day Delivery पण मिळेल 4 हजार रुपयेचे घेतले ड्रायफ्रूट्स 😍

परत परत बनवून बघाल असं स्टफ हलवा फ्राय | Stuff Bananaleaf Halwa Fry 🐟🔥|

परत परत बनवून बघाल असं स्टफ हलवा फ्राय | Stuff Bananaleaf Halwa Fry 🐟🔥|

3 Types Stuffed Mackerel Fish | बांगड्याचे  भरीत, रेशाद फ्राय | Village Cooking | Red Soil Stories

3 Types Stuffed Mackerel Fish | बांगड्याचे भरीत, रेशाद फ्राय | Village Cooking | Red Soil Stories

#बांगड्याचेतिक्कल Live Receipe ताटाची शान पारंपारिक झणझणीत बांगडा तिखले #parabkitchen #nonveg

#बांगड्याचेतिक्कल Live Receipe ताटाची शान पारंपारिक झणझणीत बांगडा तिखले #parabkitchen #nonveg

Traditional Nepali Himalayan Village Lifestyle | Organic Food Cooking in Countryside Village Girl

Traditional Nepali Himalayan Village Lifestyle | Organic Food Cooking in Countryside Village Girl

ठाण्यात अस्सल मासे आणि नॉनव्हेज मिळण्याचे हमखास ठिकाण😋 31st डिसेंबर पार्टी साठी बेस्ट ठिकाण 🎉💃

ठाण्यात अस्सल मासे आणि नॉनव्हेज मिळण्याचे हमखास ठिकाण😋 31st डिसेंबर पार्टी साठी बेस्ट ठिकाण 🎉💃

पाटाच्या पाण्यावरचं कोकणी माणसाचं जेवन आणि जीवन 😊| जंगलातला नैवेद्य एक प्रथा #kokan #kokaniranmanus

पाटाच्या पाण्यावरचं कोकणी माणसाचं जेवन आणि जीवन 😊| जंगलातला नैवेद्य एक प्रथा #kokan #kokaniranmanus

बॅचलर मटन करी🔥| एकाच मसाल्यात एकाच भांड्यात झणझणीत मटन करी | Bachelor's Mutton Curry Recipe🔥👌🏻😋|

बॅचलर मटन करी🔥| एकाच मसाल्यात एकाच भांड्यात झणझणीत मटन करी | Bachelor's Mutton Curry Recipe🔥👌🏻😋|

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]