मांदाता परिक्रमा म्हणजे भक्तीचा प्रारंभ,आणि नर्मदा मातेच्या साक्षीने आत्मशुद्धीचा पहिला टप्पा 🙏4/11
Автор: Abhijit Taru
Загружено: 2025-11-07
Просмотров: 168
मांदाता (ओंकारेश्वर) – मध्यप्रदेश राज्यातील खंडवा जिल्ह्यात
नर्मदा नदीच्या दोन प्रवाहांमध्ये वसलेलं हे पवित्र बेटच मांदाता द्वीप आहे.येथे भगवान ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे — १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक 🙏
असं मानलं जातं की —
👉 येथे भगवान शिव स्वतः लिंगरूपात प्रकट झाले,
👉 आणि नर्मदा देवी त्यांच्या पायाशी सदैव वाहत राहिली 🌊
अनेक संत, साधू आणि परिक्रमा करणारे येथेच नर्मदा परिक्रमेची सुरुवात करतात.
मांदाता परिक्रमा म्हणजे भक्तीचा प्रारंभ,
आणि नर्मदा मातेच्या साक्षीने आत्मशुद्धीचा पहिला टप्पा 🙏
ओंकारेश्वर मंदिर – मुख्य ज्योतिर्लिंग
2. मामलेश्वर मंदिर – ओंकारेश्वरच्या समोरचा प्राचीन शिवमंदिर
3. नर्मदा घाट – पवित्र स्नानासाठी प्रसिद्ध
4. गौमुख घाट – पाण्याचं नैसर्गिक उगमस्थान
5. अनेक आश्रम व साधुसंतांचे वासस्थान
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: