Mahayog Shaktipat Diksha | महायोग शक्तिपात दिक्षा - प. पू. शरदशास्त्री जोशी महाराज
Автор: श्री गुरुदेव दत्त पीठ - कर्दळीवन
Загружено: 2018-08-11
Просмотров: 51228
महायोग शक्तिपात दीक्षा म्हणजे काय ? ही दीक्षा कशी होते ? कशा प्रकारे काम करते यावर सुलभ सोपे विवेचन...
आजच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनात मनाला शांती आणि दैवी आनंद देणारी सर्वांसाठी सहज सोपी साधना पद्धती...
सदगुरू म्हणजे काय ? सदगुरूकृपा म्हणजे काय ? दीक्षा म्हणजे काय ? श्रेष्ठ गुरूपरंपरेतून आलेली सदगुरूंजवळ असणारी शक्ती. आपोआप आपले जीवन आमूलाग्र बदलवून टाकते. त्याचा रोमांचकारी विहंगम अमृतमय अनुभव....
दक्षिण भारतातील महायोगाचे मूळ शक्तीपीठ श्री वासुदेव निवास पुणे चे प्रधान विश्वस्त आणि दीक्षाधिकारी प.पू. शरदशास्त्री जोशी महाराज यांचे आशिर्वादपर मार्गदर्शन...
हा व्हिडिओ आपल्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅ्प वरुन अधिकाधिक भक्तांना शेअर करा. पुढील व्हिडिओज चे अपडेट्स मिळ्वण्यासाठी कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा.
कर्दळीवन सेवा संघ - व्हॉट्सअॅाप : 7057617018
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: