Gadchiroli Aheri Taluka मध्ये एकाच कुटुंबातल्या ५ जणांचा २० दिवसात मृत्यू, नेमकं प्रकरण काय ?
Автор: BolBhidu
Загружено: 2023-10-18
Просмотров: 798273
#BolBhidu #GadchiroliNews #MaharashtraCrime
गडचिरोलीतल्या अहिरे तालुक्यातल्या महागाव गावात मागचे काही दिवस शांतता आणि भीती पसरली होती, ती गावातल्या कुंभारे कुटुंबात झालेल्या लागोपाठच्या मृत्युंमुळं. शंकर कुंभारे, त्यांची पत्नी विजया कुंभारे, मुलगी कोमल दहागावकर, मेव्हणी आनंदा उराडे आणि मुलगा रोशन कुंभारे या एकाच कुटुंबातल्या पाच जणांचा २० दिवसात मृत्यू झाला. एवढंच नाही, तर शंकर यांचा मोठा मुलगा सागर, भाचा बंटी उंदीरवाडे आणि ड्रायव्हर राकेश मडावी यांनाही मृतांसारखाच त्रास झाल्यानं वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलंय.
एकाच कुटुंबात झालेले मृत्यू, त्यानंतर आजारी पडलेली कुटुंबातलीच माणसं, या गोष्टीची भीती सगळ्या गावाला बसली होती. कुणी कुणाशी बोलत नव्हतं, कुणाच्याच अंत्यविधीला जायला कुणाचंच पाऊल घराबाहेर पडत नव्हतं. पण एवढं सगळं घडायला महागावमध्ये घडलेलं तरी काय ? कुंभारे कुटुंबात अचानक ५ मृत्यू का झाले ? आणि या मृत्यूमागचं सत्य आहे काय ? जाणून घेऊयात या व्हिडिओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: