धनंजय मुंडेंचा भाजप प्रवेश करणार? अजित पवार गटाला धक्का? | Dhananjay Munde | Beed
Автор: Satte pe Satta
Загружено: 2026-01-01
Просмотров: 11278
#dhananjaymunde #ajitpawar #beed #bjp
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा धक्का बसणार का, असा प्रश्न सध्या बीड जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेत आहे. एकेकाळी संपूर्ण जिल्ह्यावर प्रभाव असलेले धनंजय मुंडे आज परळीपुरतेच मर्यादित राहिले आहेत का, यावर उघड चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. बीडमध्ये सध्या दिसणारी शांतता ही वादळाआधीची आहे का, अजित पवार गटाला हा मोठा धक्का ठरणार का, आणि जर मुंडेंनी राजकीय भूमिका बदलली तर बीडच्या सत्तासमीकरणांवर त्याचा काय परिणाम होईल, याचे सविस्तर विश्लेषण या व्हिडिओत करण्यात आले आहे.
#dhananjaymunde #ajitpawar #beed #bjp #devendrafadnavis #ncp #ajitpawargroup #beedpolitics #maharashtrapolitics #sattepesatta #beedlatestnews
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: