Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Pune Metro Phase-2 : मेट्रोचं जाळं पुण्याची वाहतुक कोंडी फोडणार? प्रत्येक मेट्रो स्टेशनची माहीती

Автор: Maharashtra Katta - महाराष्ट्र कट्टा

Загружено: 2025-11-30

Просмотров: 32114

Описание:

जेव्हापासून पुण्यात मेट्रोची कामं सुरु झाली तेव्हापासून त्या-त्या रोडवर काय ट्राफीक? इतक्या शिव्या खाल्या असतील सरकारने विचारू नका. तेव्हापासूनच खरचं ह्या मेट्रोचा काय फायदा आहे का पुण्याला? असा प्रश्न नावं ठेवणारे आणि शहराच्या भविष्याची काळजी करणारे दोघेही विचारत होते. पण आज व्यापक अर्थाने पाहिलं तर पुणेकर मेट्रोला पसंत करत आहेत. मुंबईमध्ये लोकलला पर्याय म्हणून मेट्रो तेवढी टक्कर देईल का हा प्रश्न आहे पण पुण्यात चित्र वेगळं आहे. याच्यामुळेच अनेक ट्राफीक असणाऱ्या भागात आता मेट्रोची मागणी जोर धरू लागली आहे. आपल्या मागच्या मेट्रोच्या व्हिडिओला तुम्ही भरभरुन प्रतिसाद दिला. त्यामध्ये आपण सविस्तर टाईमलाऊन सहित पुढच्या पाच वर्षात पुणे मेट्रो कुठपर्यंत जाणार आहे याची अधिकृत स्रोतांमार्फत घेतलेली माहीती तुम्हाला दिली होती. आज त्यातल्याच फेज-२ मधिल खडकवासला ते खराडीबायपास या लाईन ४ ला आणि नळस्टाफ ते वारजे आणि माणिकबाग या लाईन४ए ला केंद्राच्या कॅबीनेटने मंजूरी दिलेली आहे. ही नवीन लाईन कोणकोणती स्टेशन्स घेत आहे. महत्वाचं म्हणजे १०० टक्के काम पुर्ण कधी होणार. याची इत्यंभुत माहीती अगदी सोप्या भाषेत तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे व्हिडीयो शेवटपर्यंत पहा.

महाराष्ट्र कट्टा मध्ये आपलं स्वागत आहे – तुमचं एकमेव ठिकाण जिथं तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडी, ताज्या बातम्या आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींची संपूर्ण माहिती मिळेल. आम्ही तुम्हाला मराठीत 24x7 सविस्तर बातम्या आणि विश्लेषण उपलब्ध करून देतो.

महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख नेते, जसे की पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील, प्रकाश आंबेडकर आणि इतरांचे अपडेट्स पाहण्यासाठी आमच्यासोबत रहा.

Insightful चर्चांपासून exclusive stories पर्यंत, महाराष्ट्र कट्टा तुम्हाला कोणतीही महत्त्वाची घडामोड चुकणार नाही याची हमी देतो.

📌 शॉर्ट न्यूज व्हिडिओंसाठी:
आमच्या शॉर्ट व्हिडिओजच्या माध्यमातून 1 मिनिटात ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स मिळवा.

आमच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: MaharashtraKatta.in, जिथं तुम्हाला या बातम्यांचा सविस्तर लेख आणि ताज्या घडामोडींचा आढावा मिळेल.

Subscribe करा आणि महाराष्ट्र कट्टा सोबत जोडा सर्व ताज्या बातम्या, राजकीय अपडेट्स, आणि तुम्हाला महत्त्वाच्या घडामोडींसाठी.

Pune Metro Phase-2 : मेट्रोचं जाळं पुण्याची वाहतुक कोंडी फोडणार? प्रत्येक मेट्रो स्टेशनची माहीती

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Uddhav Thackeray LIVE | विरोधी पक्षनेते पदावर काय निर्णय? | राहुल नार्वेकर भेटीनंतर ठाकरेंची प्रेस

Uddhav Thackeray LIVE | विरोधी पक्षनेते पदावर काय निर्णय? | राहुल नार्वेकर भेटीनंतर ठाकरेंची प्रेस

Ground Report: लाडक्या बहिणींनी सरकारवर एवढा राग का काढला? BMC Election | Ladki Bahin Yojana | PS2

Ground Report: लाडक्या बहिणींनी सरकारवर एवढा राग का काढला? BMC Election | Ladki Bahin Yojana | PS2

Pune Traffic Chaos | Hinjawadi, Wagholi, and Shikrapur वाहतुक कोंडीवर PMRDA चा मोठा निर्णय #viral

Pune Traffic Chaos | Hinjawadi, Wagholi, and Shikrapur वाहतुक कोंडीवर PMRDA चा मोठा निर्णय #viral

Pune Metro News : पुण्याची वाहतुक कोंडी सोडवणार पुणे मेट्रो.

Pune Metro News : पुण्याची वाहतुक कोंडी सोडवणार पुणे मेट्रो.

निलेश राणे अजित पवारांच नाव घेत म्हणाले महाराष्ट्राचे निकष कोकणाला नको | Nilesh Rane | Ajit Pawar

निलेश राणे अजित पवारांच नाव घेत म्हणाले महाराष्ट्राचे निकष कोकणाला नको | Nilesh Rane | Ajit Pawar

Pune | (Kharadi to Khadakwasla & Nal Stop to Warje–Manik Baug Metro Phase-2 ला केंद्राची मंजूरी!

Pune | (Kharadi to Khadakwasla & Nal Stop to Warje–Manik Baug Metro Phase-2 ला केंद्राची मंजूरी!

Mutha River Origin — जिथून पुण्याचं नशिब वाहू लागलं — A Village Story Documentary

Mutha River Origin — जिथून पुण्याचं नशिब वाहू लागलं — A Village Story Documentary

Акунин ошарашил прогнозом! Финал войны уже решён — Кремль скрывает правду

Акунин ошарашил прогнозом! Финал войны уже решён — Кремль скрывает правду

Маршруты метро Харади – Хадаквасала и остановка Нал – Вардже утверждены!!! Обновление второй фазы...

Маршруты метро Харади – Хадаквасала и остановка Нал – Вардже утверждены!!! Обновление второй фазы...

Tata Sierra खरंच घ्यायला पाहिजे का? Tata Sierra Marathi Review

Tata Sierra खरंच घ्यायला पाहिजे का? Tata Sierra Marathi Review

PUNE | भैरोबा नाला–Yavat दरम्यान 39 किमी दुमजली उड्डाणपूलाला हिरवा कंदील!

PUNE | भैरोबा नाला–Yavat दरम्यान 39 किमी दुमजली उड्डाणपूलाला हिरवा कंदील!

लोणावळ्यातील औंढा गावकऱ्यांशी धर्मेंद्र कसे वागत होते ? | Dharmendra | Mumbai | Maharashtra

लोणावळ्यातील औंढा गावकऱ्यांशी धर्मेंद्र कसे वागत होते ? | Dharmendra | Mumbai | Maharashtra

तब्बल ९ एकरावरील राजेशाही देशमुख वाडा।वाडा चीरेबंदी नं १७

तब्बल ९ एकरावरील राजेशाही देशमुख वाडा।वाडा चीरेबंदी नं १७

Bullet Train की New Video ने मचा दिया तहलका, 320 km/h की तैयारी | Mumbai–Ahmedabad High Speed Rail

Bullet Train की New Video ने मचा दिया तहलका, 320 km/h की तैयारी | Mumbai–Ahmedabad High Speed Rail

PUNE | Yerwada-Katraj 45 किमी मेगा बोगदा, पुण्याच्या ट्रॅफिकला मिळेल मोठा दिलासा!

PUNE | Yerwada-Katraj 45 किमी मेगा बोगदा, पुण्याच्या ट्रॅफिकला मिळेल मोठा दिलासा!

Pune – Sambhajinagar Highway Controversy | ₹22,400 कोटींचा हायवे! जमिनींची लूट की विकास? |Traffic

Pune – Sambhajinagar Highway Controversy | ₹22,400 कोटींचा हायवे! जमिनींची लूट की विकास? |Traffic

IAS Tukaram Munde अडचणीत! सत्ताधारी-विरोधक का घाबरलेत?

IAS Tukaram Munde अडचणीत! सत्ताधारी-विरोधक का घाबरलेत?

WDFC Is READY Till Kharbao! WDFC Maharashtra Update Taloja To Kharbao PART 2

WDFC Is READY Till Kharbao! WDFC Maharashtra Update Taloja To Kharbao PART 2

पुणे मेट्रो प्रकल्प | सिंहगड उड्डाणपूल | चंद्रशेखर तांबवेकर | Pune Metro Project | Sinhgad Flyover

पुणे मेट्रो प्रकल्प | सिंहगड उड्डाणपूल | चंद्रशेखर तांबवेकर | Pune Metro Project | Sinhgad Flyover

Глава Mitsubishi заявил о новом бензиновом двигателе, который разрушит рынок электромобилей

Глава Mitsubishi заявил о новом бензиновом двигателе, который разрушит рынок электромобилей

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]