Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Pune Exit Polls: पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये BJP ला एकहाती सत्ता मिळवणं अवघड ? एक्झिट पोल काय सांगतात?

Автор: BolBhidu

Загружено: 2026-01-15

Просмотров: 212366

Описание:

#BolBhidu #PuneElection #PuneExitPoll

दोन शहरं, दोन महानगरपालिका आणि एक सामना राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप. २०१७ पासून या दोन्ही शहरांवर भाजपची सत्ता होती, फक्त महानगरपालिकेपुरती ताकद मर्यादित न ठेवता भाजपने इथं आपलं ग्राऊंड भक्कम केलं आणि याच ग्राऊंडला यंदा अजित पवारांनी आव्हान दिलं. सुरुवातीला नुरा कुस्ती वाटलेली ही लढत, नंतर एकेरीवर आली. पण याच लढतीमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या स्वप्नांना दणका बसू शकतो, असं एक्झिट पोलमधून दिसून येत आहे. पण कुठल्या एक्झिट पोलचे आकडे सांगतायात ? कुणाच्या अंदाजानुसार भाजप एकहाती बसतंय आणि कुणाच्या अंदाजानुसार वारं फिरतंय ? पाहुयात या व्हिडीओमधून.

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Pune Exit Polls: पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये BJP ला एकहाती सत्ता मिळवणं अवघड ? एक्झिट पोल काय सांगतात?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Municipal Election Result: विरोधक सोडा,आकडे सांगतात BJP कडून Shinde, Ajit Pawar यांचाही सुपडा साफ

BMC Results: मुंबईच्या निकालाचं चित्र शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार...

Pakistani Grooming Gang UK: London मध्ये अपहरण झालेल्या शीख मुलीची सुटका 200 शीख बांधवांनी कशी केली

या चुका करून ठाकरेंनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला! #rajthackeray #uddhavthackeray #mumbai #news

Raj आणि Uddhav Thackeray एकत्र येऊनही Devendra Fadnavis यांनी मुंबई नक्की कशी जिंकली ? #mumbai #bjp

Sanjay Raut On BMC Election Result | मुंबई महापालिकेतील निकालावर राऊत काय म्हणाले? | Marathi News

PRAB exit poll Live | महापालिका निवडणुक: पुण्यातील कोणत्या प्रभागात कोण निवडून येणार? पहा यादी...

6 ДРЕВНИХ СООРУЖЕНИЙ, ПОХОЖИЕ НА АРХИТЕКТУРУ БУДУЩЕГО

ABP Majha Headlines Today : 05 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 16 Jan 2026 : ABP Majha

LIVE  : ठाकरेंचा सुपडासाफ केल्यांनतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा लाईव्ह | Devendra Fadnavis on Result

आगीत मृत्यू झाल्याचा बनाव, Bengaluru IT Worker Sharmila Kushalappa च्या हत्येचं गूढ कसं उलगडलं ?

खरी ठरलेली भविष्यवाणी  : महापालिका निवडणुकांचा गळफास | Bhau Torsekar | Pratipaksha

Mumbai Election Result 2026 LIVE | BMC Election | Kiran Tawade Won | Anil Kokil | Thackeray | Shinde

PCMC Election Results Live : दादांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा शड्डू घुमतोय ?  | Vishaych Bhari

🔴PMC Election Result 2026 : धंगेकर अन बालवडकरांच झालं काय? लाईव्ह

Pune Election Result News | Murlidhar Mohol | मोहोळांना अचानक Devendra Fadnavis यांचा फोन N18V

СКАНДЕРБЕГ: Янычар, который предал Султана и спас Европу📜История

भाजप जिंकलं, तरीही मुंबईत ठाकरेंची जादू कायम? BMC Election Results LIVE । Municipal Corporation

Pune Election Result LIVE Updates : पुण्यात आंदेकर गँगमधील दोघींचा विजय, भाजपच्या उमेदवारांचा पराभव

Pune PCMC Election Result Live: NCPचा बालेकिल्ला Ajit Pawar यांच्या हातातून निसटला?BJP ला किती जागा?

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com