Malegaon yatra : ३०० वर्षाची परंपरा असलेली नांदेडच्या माळेगावच्या खंडोबाची यात्रा | Bol Bhidu
Автор: BolBhidu
Загружено: 2022-12-24
Просмотров: 77762
#BolBhidu #malegaonyatra #माळेगावयात्रा #खंडोबाचीयात्रा #Nanded
मराठवाड्याच्या लोकांना कायम असं विचारलं जातं..काय तुमच्या मराठवाड्यात ? याचं उत्तर मराठवाड्याची वैशिष्ट्य सांगत बसलो तर व्हिडिओ भरपूर लांबलचक होईल अस देता येईल. याआधी आपण मराठवाड्याच्या अनेक गोष्टी सांगितल्या…पण आज तुम्हांला सांगणारे नांदेडमधल्या माळेगावच्या खंडोबा यात्रेबद्दल. 'यळकोट यळकोट जय मल्हार' असा गजर करीत, बेल-भंडाऱ्याची उधळण करीत पारंपारीक पध्दतीने माळेगावच्या श्री खंडोबारायाच्या यात्रेस शुभारंभ झाला आहे. माळेगावच्या या यात्रेला ३०० वर्षाची परंपरा आहे. आजच्या व्हिडीओमधून बघूया या यात्रेचा इतिहास, यात्रेचं महत्व आणि वैशिष्टय.
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: