परमपावन 'करुणात्रिपदी'चे मार्मिक रहस्य - प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे
Автор: SADGURUBODH
Загружено: 2025-06-10
Просмотров: 35003
'सद्गुुरु-साधक सुसंवाद' या बोधमालेअंतर्गत, प्रात:स्मरणीय परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांनी रचलेल्या अत्यंत प्रभावी व प्रासादिक अशा 'करुणात्रिपदी'च्या पहिल्या पदातील 'गच्छत: स्खलनं क्वापि' या वचनाचा प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे यांनी केलेला अत्यंत मार्मिक खुलासा !
या विवरणाच्या ओघात प.पू.श्री.दादांनी सांगितलेले प.पू.सद्गुरु सौ.शकुंतलाताई आगटे आणि भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली यांचे दोन भावकोमल प्रसंग अक्षरश: डोळ्यांत पाणी आणणारे आहेत.
भक्त अथवा साधक भूमिकेतून आपले कधीही स्खलन अर्थात् पतन होऊ नये म्हणून काय केले पाहिजे ? याचा नेमका बोध प्रस्तुत व्हिडियोतून होतो !
#mahayog #sadhana #shaktipatyog #shireeshdadakawade #bhaktimarg #dnyaneshwari #bhaktisiddhant #dnyaneshwarichintan #भक्तियोग #गुरुभक्ती #gurubhakti #guruseva #seva #शिरीषदादाकवडे #dnyaneshwarmauli #tembyeswami #टेंब्येस्वामी #करुणात्रिपदी #karunatripadi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: