Goat Farming Guide Part - 2 | मांस उत्पादनासाठी कोणत्या जातीच्या शेळ्या पाळाव्यात? | Agrowon
Автор: Agrowon
Загружено: 2021-08-30
Просмотров: 119443
शेळीपालन करायचंय?
शेळीपालनाचे चारा व्यवस्थापन कसे कारायचे?
शेळीपालनाचे संपूर्ण शेड व्यवस्थापन कसे कारायचे?
शेळीपालन व्यवसाय का करावा?
यशस्वी शेळीपालन कसे कराल?
शेळ्यांच्या कोणत्या जाती पाळाव्यात ?
शहरी भागातील तरुण शेळीपालन व्यवसायाकडे का वळतोय?
शेळीपालन व्यवसाय करताना कोणत्या जाती पाळाव्यात?
शेळीच्या जाती किती आहेत्त?
मांस उत्पादनासाठी कोणत्या जातीच्या शेळ्या पाळाव्यात?
दूध उत्पादनासाठी कोणत्या जातीच्या शेळ्या पाळाव्यात?
शेळीपालन व्यवसाय यशस्वी कसा करावा?
योग्य शेळ्यांची खरेदी त्याचप्रमाणे आरोग्य व्यवस्थापन, सुरुवातीला किती शेळ्या खरेदी कराव्यात?
जंतनाशक, लसीकरण चार्ट, इतर आजार यांचे व्यवस्थापन कसे करायचे?
असे विविध प्रश्न तुमच्या मनात असतील तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला शेळीपालनाची बाराखडी या ॲग्रोवन,च्या सिरीस मधून मिळतील. आजच्या भागात शेळी पालनाची सुरुवात करताना हवामान व उपलब्ध साधन सामुग्री नुसार निसर्गाने बहाल केलेल्या विविध जाती या विषयावर डॉ. संजय मंडकमाले यांनी केलेले मार्गदर्शन शेळीपालनाची बाराखडी या विशेष सिरीस मधून...
-------------------------------------------------------
शेळीपालनाची बाराखडी संपूर्ण सिरीस पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..
https://bit.ly/GoatFarmingGuide
https://bit.ly/GoatFarmingGuide
-------------------------------------------------------
Goat Farming Details
Goat Farming information
How to to a Goat Farming?
Goat Farming guide
Do and donts about goat farming
How to select right goat foar business
-------------------------------------------------------
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
-------------------------------------------------------
#ॲग्रोवन #Agrowon #AgrowonDigital #SheliPalan #शेळीपालनाची_बाराखडी #ShelipalanchiBarakhadi #shelipalanmahiti #GoatFarming #Shelipalan #Goat #GoatFarming ##goatbreed #शेळीपालन #संजय_मंडकमाले
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: